मी शरद पवार साहेबांचा ऋणी! जानकरांचं ‘मिशन परभणी’; अजित पवारांच्या वाढणार अडचणी?
परभणी: भारतीय जनता पक्ष मित्रपक्षांचा वापर करुन फेकून देतो अशी टीका करणारे राष्ट्रीय जनता पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर नंतर महायुतीत गेले. भाजप सर्वात मोठा असलेल्या महायुतीनं जानकरांना परभणीची जागा सोडली…
सस्पेन्स कायम पण भाषा मवाळ, अजित पवार यांच्यावर प्रश्न विचारताच शिवतारे बाप्पूंनी हात जोडले!
पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवारांचा अडथळा ठरलेले शिवसेना नेते, माजी आमदार विजय बापू शिवतारे यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीच्या भेटीनंतरही बारामतीचा सस्पेन्स कायम ठेवला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील…
घड्याळ नको! धाराशिवमध्ये ‘सातारा पॅटर्न’; परदेशींमुळे नवा तिढा, पुन्हा अडचणीत अजितदादा
धाराशिव: सातारच्या जागेनंतर आता धाराशिवच्या जागेवरुन महायुतीत तिढा निर्माण झाला आहे. धाराशिवमध्ये साताऱ्याची पुनरावृत्ती होताना दिसत आहे. भाजपकडून लोकसभा निवडणूक लढवण्यास उत्सुक असलेल्या उमेदवारानं राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढण्यास नकार दिला आहे.…
विजय शिवतारेंची तलवार अखेर म्यान? ‘वर्षा’वरील बैठकीत अजितदादांशी दिलजमाई झाल्याचा दावा
मुंबई : अजित पवार यांनी केलेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी बारामती लोकसभा मतदारसंघात शड्डू ठोकणारे माजी मंत्री विजय शिवतारे यांचं बंड शमवण्यात अखेर सरकारला यश आल्याचं चित्र आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
‘शिरूरचा खासदार डायलॉगबाजीत वस्ताद’, अजित पवारांची अमोल कोल्हेंवर जोरदार टीका
म. टा. प्रतिनिधी, मंचर/पुणे: ‘सध्याचा खासदार डायलॉगबाजी करण्यात वस्ताद आहे. लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी घाम गाळावा लागतो. चित्रपट, मालिका तेवढ्यापुरते पाहू; पण सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आणि त्यांच्या हाकेला धावून जाणारा…
जानकर महायुतीकडून या ‘तीन’ ठिकाणी ठरू शकतात गेमचेंजर
प्रशांत जाधव, संपादक : महादेव जानकर हे माढ्यातून निवडणूक लढवू शकतात अशी शक्यता होती. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या कोट्यातील जागा त्यांना देऊ केली होती. मात्र…
सेलिब्रिटी म्हणून हिणवलं, संपर्क नाही म्हणत डिवचलं, राजीनाम्यावरून ऐकवलं, दादांनी सुनावलं
मंचर (आंबेगाव) : लोकसभा निवडणूक २०१९ वेळी अभिनेते अमोल कोल्हे यांना पक्षात मी घेतले, उमेदवारी दिली, दिलीप वळसे पाटील आणि माझ्यासह राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना निवडून आणलं. परंतु गेल्या पाच वर्षात…
आढळरावांनी शिवबंधन न सोडता मनगटावर घड्याळ चढवलं, अजितदादांच्या उपस्थितीत प्रवेश
शिरूर : शिवसेनेचे नेते, शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी लोकसभा उमेदवारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (मंगळवारी) आज अधिकृतरित्या प्रवेश केला आहे. महायुतीच्या जागा वाटपात शिरूरची जागा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या…
खेडमधून उमेदवारी नाकारली अन् आढळराव शिवसेनेत गेले, २० वर्षांनी राष्ट्रवादीत घरवापसी
पुणे : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आता जोर धरू लागली आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर दोन गट पडले. त्यात आता शिरूर लोकसभा मतदारसंघातून दोन्ही पवारांचे अस्तित्व पणाला लागणार आहे. कारण शरद पवार…
नको सुळे, नको सुनेत्रा पवार, पाशवी शक्तीचे १२ वाजविण्याची नामी संधी, शिवतारेंचा हल्लाबोल
दीपक पडकर, बारामती: बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचं शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी निश्चित केले आहे. १ एप्रिल रोजी शिवतारे हे सासवड येथील पालखी तळावर सभा घेऊन प्रचाराचं रणशिंग फुंकतील.…