मोदींच्या दौऱ्यानंतर अजित पवार ‘इन अॅक्शन’; पुण्यात दर आठवड्याला बैठक, प्रश्न निकाली काढणार!
म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुण्यातील पुरंदर विमानतळ, रिंगरोड, पुणे -नाशिक रेल्वे, पुणे- बंगळुरू यासारख्या रखडलेल्या प्रकल्पांना येत्या काळात निश्चित गती दिली जाईल. त्यासाठी दर आठवड्याला आपण पुण्यात बैठक घेणार…
महसूलमंत्र्यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिली तंबी
म. टा. प्रतिनिधी, पुणे : जिल्हाधिकारी कार्यालयात एजंटला भेटल्याशिवाय कामे होत नाही असे आढळून आले आहे. मात्र, राज्याच्या सरकारी कार्यालयांमध्ये अशा प्रकारची एजंटगिरी खपवून घेणार नाही, अशा शब्दांत महसूलमंत्र्यांच्या उपस्थितीत…
पुणे-नगर रोडवर PMPML च्या दोन बस धडकल्या, २९ जण जखमी, काचा फोडून प्रवाशांना बाहेर काढलं
पुणे : पुणे-नगर रोडवर पीएमपीएमएलच्या दोन बसेसची समोरासमोर धडक झाली. या अपघातात २९ प्रवासी जखमी झाले आहेत. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र दोन्ही बसेसच्या पुढील भागाचे मोठे नुकसान…
Pune Rain News : पुण्यात जुलैमध्ये समाधानकारक पाऊस, सरासरी गाठण्यात अपयश, तूट भरुन निघणार?
म. टा. प्रतिनिधी, पुणे : जून महिन्यात पावसाने ओढ दिली असली, तरी जुलैमध्ये समाधानकारक हजेरी लावून पावसाने पुणे जिल्ह्यातील तूट भरून काढली. शिवाजीनगर वगळता शहराच्या बहुतांश भागात चांगला पाऊस झाल्याची…
महाराष्ट्रात दोन महिने पावसाची बॅटिंग की उघडीप, IMD कडून अपडेट समोर
म. टा. प्रतिनिधी, पुणे :मान्सूनच्या पूर्वार्धात (जून, जुलै) देशभरात सरासरीपेक्षा पाच टक्के पाऊस जास्त नोंदला गेला. उत्तरार्धात देशभरातील पावसाचे प्रमाण सर्वसाधारण श्रेणीत (सरासरीच्या ९४ ते १०६ टक्के) राहणार असले, तरी…
पुणे विभागातील ‘या’ तीन रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास; पंतप्रधानांच्या हस्ते होणार भूमिपूजन
Nashik News : अमृत भारत योजनेत समावेश झालेल्या पुणे विभागातील तीन रेल्वे स्थानकांचे पुनर्विकासाचं भूमिपूजन ६ ऑगस्टला होणार आहे. कोणत्या रेल्वे स्थानकांचा समावेश जाणून घ्या.
‘डिजि यात्रा’चे टेकऑफ सुसाट; देशातील टॉप सात शहरांमध्ये पुण्याचा नंबर कितवा?
पुणे : पुणे विमानतळावर (लोहगाव) प्रवाशांना सुलभ ‘चेक-इन’साठी सुरू केलेल्या ‘डिजि यात्रा’ सुविधेचा वापर २५ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. गेल्या महिन्यात या सुविधेच्या वापराच्या प्रमाणात दुपटीने वाढ झाली असून पुणे हे…
धाकट्या भावाच्या मृत्यूचा धक्का थोरल्या भावाला सहन झाला नाही, घडलेल्या घटनेने समाजमन हळहळलं
पुणे : सख्खे भाऊ पक्के वैरी असे म्हणतात. तशा प्रकारच्या गुन्हेगारीच्या घटना घडल्याने ही म्हण प्रचलित झाली असावी…पण कुटूुंबातील आपलेपणा कधीकधी मनाला चटका लावून जातो. त्यातून मन हेलावणाऱ्या घटना घडतात.…
लोकसभेच्या ओपिनियन पोलमध्ये २ जागांचा अंदाज, अजित पवारांचा शिलेदार मैदानात, सर्व्हेचं गणित..
पुणे : लोकसभा निवडणुकीला एक वर्षापेक्षा कमी कालावधी राहिलेला आहे. या पार्श्वभूमीवर विविध वाहिन्यांचे मतदानपूर्व चाचण्यांचे अंदाज जाहीर होत आहेत. एका हिंदी वाहिनीनं काल देशभरातील ५४३ जागांचा अंदाज जाहीर केला.…
‘आभा’ हेल्थ कार्ड काय आहे? ते कसे काढायचे अन् त्याचे फायदे काय? जाणून घ्या संपूर्ण माहिती…
पुणे : ‘आयुष्मान भारत डिजिटल मिशन’चा (आभा) एक भाग म्हणून केंद्र सरकारने डिजिटल हेल्थ कार्ड (आभा आरोग्य खाते) हा उपक्रम सुरू केला आहे. सर्व नागरिकांनी आभा कार्डसाठी नोंदणी करावी, असे…