• Sat. Sep 21st, 2024

ncp

  • Home
  • भुजबळांच्या मतदारसंघात धडकी भरवणारी सभा, आता नाशिक काबीज करण्यासाठी शरद पवारांची नवी रणनीती

भुजबळांच्या मतदारसंघात धडकी भरवणारी सभा, आता नाशिक काबीज करण्यासाठी शरद पवारांची नवी रणनीती

म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक: राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर नाशिक दौऱ्यावर आलेल्या शरद पवार यांना इगतपुरी ते येवल्यापर्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर पवारांनी जिल्ह्यात नव्या जोमाने पक्षबांधणीला प्रारंभ केला आहे. ग्रामीणमध्ये जनाधार…

विधानसभेला बारामतीतून अजित पवारांविरोधात कोण उतरणार, रोहित पवार स्पष्टच म्हणाले….

म. टा. प्रतिनिधी, पुणे: ‘उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात बारामतीमधून कोणीही निवडून येऊ शकत नाही. मला उमेदवारी दिली तरी मी लढणार नाही. अजित पवारांच्या भाजपसोबत जाण्याच्या निर्णयामुळे बारामतीकर नाराज असले…

आमची ऐंशी उलटल्यावर तूही असंच करशील का? अजितदादांच्या बंडानंतर रोहित पवारांचे आई-बाबा चिंतातुर

मुंबई: शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष आणि कुटुंब कोणी फोडलं, हे सगळ्या जनतेला माहिती आहे. लोकं ही गोष्ट विसरणार नाहीत. आमची लढाई ही भूमिकेची, अस्मितेची आणि स्वाभिमानाची आहे, असे…

कोट्यवधीच्या घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादीचे माजी आमदार कदम यांना जामीन मंजूर, पण…

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : अण्णाभाऊ साठे मागासवर्गीय विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी असताना भ्रष्टाचार करून जवळपास दीडशे कोटी रुपयांचा अपहार केल्याच्या आरोपांमुळे वेगवेगळ्या ठिकाणी नोंद झालेल्या गुन्ह्यांच्या प्रकरणांत सात वर्षांहून…

अजितदादांसोबत गेलेला आमदार शरद पवारांकडे परतला, म्हणाला, प्रतिज्ञापत्रावर आमच्या सह्या पण….

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेमका कोणाचा यावरुन अजित पवार आणि शरद पवार यांच्यात सुरु झालेल्या राजकीय लढाईच्यादृष्टीने आजचा दिवस महत्त्वाचा आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्याकडून मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी…

अजित पवारांना पुन्हा अर्थखाते, दिलीप वळसे-पाटील, अदिती तटकरेंना मोठी लॉटरी लागणार?

मुंबई: अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारसोबत हातमिळवणी करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर खातेवाटपाच्या चर्चेला सुरुवात झाली होती. यासंदर्भात अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात सागर बंगल्यावर चर्चा झाली होती. गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमामुळे…

सोडून गेलेल्या ज्येष्ठ नेत्यांवर सडकून टीका, पवारांविषयी बोलताना आव्हाडांचा कंठ दाटला

मुंबई: राष्ट्रवादीचे विरोधपक्ष नेते अजित पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत थेट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. अजित पवारांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीचे नेते…

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेमके किती आमदार अजित पवारांसोबत? जयंत पाटलांनी थेट आकडाच सांगितला

मुंबई: राज्याचे माजी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी रविवारी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. अजित पवार यांनी राजभवनात पार पडलेल्या सोहळ्यात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे आता…

Buldhana Accident: समृद्धी महामार्गावर बसचा अपघात का झाला असावा? शरद पवारांनी सांगितलं कारण

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून अपघातांचा हॉटस्पॉट ठरत असलेल्या समृद्धी महामार्गावर शनिवारी रात्री खासगी बसच्या भीषण अपघातामध्ये २५ जणांचा मृत्यू झाला. ही बस महामार्गावरील कठड्याला धडकली. त्यानंतर ही बस दरवाजाच्या बाजूने…

तुमच्या ड्रीम प्रोजेक्टमुळे इतरांची आयुष्य उद्ध्वस्त झाली; एकनाथ खडसेंचं फडणवीसांवर टीकास्त्र

जळगाव : समृद्धी महामार्ग हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. मात्र या समृद्धी महामार्गावरील अपघातांच्या वाढत्या संख्येमुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत असून दुसरीकडे अनेकांचे स्वप्न भंग होत आहेत.…

You missed