अदानी प्रकरणात JPC चौकशीला विरोध नाही, पण… शरद पवारांची जाहीर भूमिका
मुंबई : पुणे शहरात शनिवार-रविवारी नियोजित असलेले सर्व कार्यक्रम रद्द करत विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार शुक्रवारी रात्री अचानक ‘नॉट रिचेबल’ झाल्याची चर्चा होती. मात्र शनिवारी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास…
BMC सह राज्यातील महापालिका निवडणुका कधी होणार? चंद्रकांत पाटलांकडून महत्त्वपूर्ण भाकित
मुंबई: करोना काळापासून रखडलेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होतील, असे संकेत भाजपचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. मुंबई, ठाणे, औरंगाबादसह राज्यातील अनेक महानगरपालिकांची मुदत…
महात्मा गांधींच्या सूचनेवरूनच वीर सावरकरांचे माफीपत्र: देवेंद्र फडणवीस
मुंबई: महात्मा गांधी यांच्या सूचनेवरून स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी इंग्रज सरकारला माफीपत्र लिहिले होते, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. राहुल गांधी तुम्ही म्हणता, मी सावरकर नाही. पण, तुम्ही सावरकर…
त्यांच्या हातात कारखाना दिला तर उद्या सभासदाला पण टोल लावतील; अमल महाडिकांचा टोला
कोल्हापूर: विरोधकांचा इतिहास काढला तर केवळ बेईमानी आणि फितुरीच हाती लागेल, यांच्या हातात सत्ता गेली तर उद्या सभासदांना कारखान्यात येण्या-जाण्यासाठी टोल भरावा लागेल, अशी उपरोधिक टीका अमल महाडिक यांनी केली.…
सावरकरांचे विचार अंगीकारणं एकनाथ शिंदेंना झेपणार नाही, त्यांना दाढी काढून फिरावं लागेल: राऊत
मुंबई: वीर सावरकर यांना दाढी वाढवलेली आवडत नसे. दाढी वगैरे वाढवणं आपलं काम नाही, असं ते म्हणायचे. मग आता सावरकरांच्या नावाने गौरव यात्रा काढणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुळगुळीत दाढी करून…
बापट जाऊन फक्त तीन दिवस झालेत, माणुसकी वगैरे आहे की नाही; अजितदादांनी वडेट्टीवारांना सुनावलं
पुणे: पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांचे नुकतेच निधन झाले. पुण्यातील सर्वपक्षीय नेत्यांशी सौहार्दाचे संबंध असलेले गिरीश बापट हे अजातशत्रू राजकारणी म्हणून ओळखले जात होते.…
शिंदे-फडणवीस सरकार घाबरलंय, छ. संभाजीनगरची दंगल ही गव्हर्न्मेंट स्पॉन्सर्ड: संजय राऊत
मुंबई: रामनवमीच्या पूर्वसंध्येला छत्रपती संभाजीनगर येथे झालेली दंगल ही सरकार पुरस्कृत होती. शिंदे-फडणवीस सरकार हे काही लोकांना दंगलीसाठी प्रोत्साहन देत आहे, असा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केला. येत्या…
नितीन गडकरींना १० कोटींच्या खंडणीसाठी धमकी, पुजारीला बेळगावात अटक, नागपुरात रवानगी
नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी धमकी प्रकरणातील आरोपी जयेश कांता उर्फ जयेश पुजारीला पोलिसांनी नागपूरमध्ये आणलं आहे. गडकरींना दोनदा धमकी देणाऱ्या जयेश पुजारीला बेळगाव पोलिसांनी अटक केली होती. तो…
हू इज धंगेकर विचारणाऱ्या चंद्रकांतदादांना आमदार धंगेकर घरी जेवायला बोलवणार
पुणे : पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज पुणे शहरातील विविध विषया संदर्भात आढावा बैठक बोलावली होती. या बैठकीस कसबा पेठ मतदारसंघाचे नवनियुक्त आमदार रवींद्र धंगेकर यांच्यासह शहरातील इतर आमदारांना…
सावरकरांच्या मानहानीने महाराष्ट्र काँग्रेसची अडचण, सामनातून राहुल गांधींना सूचक इशारा
मुंबई : राहुल गांधी वीर सावरकरांविषयी जी मानहानीकारक वक्तव्ये करीत आहेत, त्यामुळे त्यांच्याविषयी निर्माण झालेल्या सहानुभूतीस ओहोटी लागेल. महाराष्ट्रातील काँग्रेसवाल्यांची तर सर्वात जास्त अडचण झाल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दात ‘सामना’च्या…