• Tue. Aug 4th, 2026

    devendra fadnavis news

    • Home
    • अशोक चव्हाण संपर्कात असल्याची चर्चा अन् मंत्र्यांच्या खातेवाटपावर गिरीश महाजनांचं सूचक वक्तव्य

    अशोक चव्हाण संपर्कात असल्याची चर्चा अन् मंत्र्यांच्या खातेवाटपावर गिरीश महाजनांचं सूचक वक्तव्य

    जळगाव : काँग्रेसचे अनेक जण आमच्या संपर्कात आहेत. सगळ्यांचा मान सन्मान ठेवला पाहिजे. मात्र कुणाला घ्यावं, कुणाला काय द्यावं, असा प्रश्न आता आमच्यासमोर आहे, असं सूचक वक्तव्य गिरीश महाजन यांनी…

    उदयनराजे शिवेंद्रराजेंमध्ये साताऱ्यात वाद, फडणवीसांची कराडमध्ये चर्चा, समेट होणार? लोकसभेसाठी भाजपचा प्लॅन बी

    सातारा : सातारच्या दोन्ही राजांशी चर्चा झाली. विकासकामासंदर्भात त्यांनी काही निवेदने ही दिली आहेत. विशेषत: विकासकामासंदर्भात विस्तृत चर्चा झाली. दोन्ही राजांना जनतेचे प्रश्न महत्त्वाचे वाटत आहेत. त्यांना जनतेचे प्रश्न मांडायचे…

    १०वीच्या १४ विद्यार्थ्यांना शाळेने दिले दाखले, फडणवीसांनी मध्यस्थी करूनही महाविद्यालय निर्णयावर ठाम

    लातूर : लातूर शहरातील संत तुकाराम विद्यालयातील १४ विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकण्याचा निर्णय शाळा प्रशासनाने घेतला आहे. पालकांच्या विनंतीवरून आमदार, खासदासह शिक्षण मंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांनीही मध्यस्थी केली पण, शाळा प्रशासन…

    राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मोठी बातमी, तरुण आमदारांना संधी देत भाजप दुहेरी डाव टाकणार

    मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनापूर्वी मंत्रिमंडळ…

    … तर शरद पवारांना ऐकायला तिथे कोण येणार नाही, देवेंद्र फडणवीसांचं विरोधकांना थेट आव्हान

    अहमदनगर : अलिबाबा आणि चाळीस चोर असलेले देशातील विरोधी पक्ष व त्यांचे नेते कितीही एकत्रित आले, तरी ते पंतप्रधान नरेंद्र मोदींना हलवू शकत नाहीत. विरोधी पक्षांच्या या नेत्यांनी आधी त्यांचा…

    अर्धा डझन मंत्री उपस्थित, विषय शेतकऱ्यांचा कर्जाचा, भर बैठकीत देवेंद्र फडणवीस संतापले

    मुंबई : सिबिल स्कोअरचं कारण सांगून शेतकऱ्यांना कर्ज नाकारणाऱ्या बँकांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भर बैठकीत संतापलेले पाहायला मिळाले. अमरावतीलमधील एका शेतकऱ्याला सिबिल स्कोअर चांगला नाही म्हणून बँकेने कर्ज नाकारल्याचा दाखला…

    फडणवीसांची रात्री अचानक दिल्ली भेट, नागपुरात परतताच थेट काँग्रेस नेत्याच्या घरी, सर्वांना धक्का

    नागपूर : उपमुख्यमंत्री तथा भाजप नेते देवेंद्र फडणवीस आज अचानक काँग्रेस नेते माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांच्या निवासस्थानी पोहोचले. त्यांच्यात चर्चाही झाली. त्यामुळे देशमुख आता सावनेरमधून निवडणूक लढवणार का?…

    Pune News : फडणवीसांनी पदाधिकाऱ्यांची घेतली शाळा; प्रदेश आणि शहर भाजपमध्ये होणार मोठे बदल?

    पुणे : आधी कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत हक्काची असणारी जागा भाजपने गमावली. त्यानंतर कर्नाटक विधानसभा निवडणुकीत देखील भाजपला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे आता भाजप राज्यात अॅक्शन मोडवर आली आहे.…

    काल चकमक, आज फडणवीस छत्तीसगडच्या सीमेवर, म्हणाले- नक्षलवाद वैचारिक नव्हे, तर देशविरोधी लढाई

    गडचिरोली: महाराष्ट्र दिनाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्याला भेट दिली. ज्या ठिकाणी काल तीन नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात आले, त्यानजीक असलेल्या दामरंचा आणि दुसरीकडे थेट छत्तीसगडच्या सीमेवर जाऊन देवेंद्र…

    महापालिका निवडणुका कधी लागणार, बावनकुळेंनी भाजपच्या बैठकीत उत्तर सांगितलं

    पुणे :राज्यातील अनेक महानगर पालिकांची मुदत संपून वर्षभरापेक्षा अधिक काळ लोटला आहे. त्यात पुणे महापालिकेवर देखील वर्षभरापेक्षा अधिक काळापासून प्रशासकराज आहे. महापालिकेच्या निवडणुका नक्की कधी होणार ? याची प्रतीक्षा सर्वंक्षीय…

    You missed