अन्यथा छगन भुजबळ यांची हकालपट्टी करावी, संभाजीराजेंची मागणी तर जरांगेंचंही प्रत्युत्तर
Sambhajiraje Chhatrapati : मंत्री छगन भुजबळ यांनी जालन्यातील धाईत नगर येथील सभेत केलेल्या आक्रमक भाषणानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी सरकारला प्रश्न विचारत भुजबळ यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे.
लाठीचार्जनंतर शूर सरदार घरी जाऊन झोपलेले, राजेश टोपे रोहित पवारांनी माघारी आणलं: छगन भुजबळ
Chhagan Bhujbal : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीत १ सप्टेंबरला काय घडलेलं हे छगन भुजबळ यांनी धाईत नगर येथील सभेत सांगितलं आहे. पोलिसांवर तयारीकरुन दगडफेक झाल्याचं भुजबळ म्हणाले.
आमदारांना, मंत्र्यांना गावबंदी करता,महाराष्ट्र तुमच्या सातबाऱ्यावर लिहून दिला काय? छगन भुजबळ
जालना : ओबीसी भटके विमुक्त आरक्षण बचाव एल्गार सभा जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील धाईत नगर येथे पार पडली. यावेळी एल्गार सभेचे आयोजक छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर हल्लाबोल…
मराठा समाज मागसलेला नाही, गरिबांची भाकरी प्रस्थापितांनी हिसकावू नये: ओबीसी नेते प्रकाश शेंडगे
नांदेड: एकीकडे जरांगे पाटील हे ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी ठाम आहेत, तर दुसरीकडे मंत्री छगन भूजबळ यांच्यासह अनेक ओबीसी नेते जरांगे पाटलांच्या या मागणीला जोरदार विरोध करत आहेत. त्यातच…
ओबीसी एल्गार मोर्चाची जय्यत तयारी, वाहतूक मार्गांमध्ये महत्त्वाचे बदल, पर्यायी मार्ग कोणते?
अक्षय शिंदे, जालना: जालन्यातील अंबड शहरात १७ नोव्हेंबर रोजी ओबीसी, भटके विमुक्त आरक्षण बचाव एल्गार महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास ओबीसी नेते छगन भुजबळ, भाजप नेत्या पंकजा मुंडे,…
बैठकीत मंत्री खरंच एकमेकांच्या अंगावर धावून गेले का? मुश्रीफ म्हणाले, बैठकीत फक्त इतकंच घडलं की..
मुंबई: मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास ओबीसी नेत्यांनी विरोध केल्यानंतर सत्ताधाऱ्यांमध्येच दोन तट पडले असून काहीसा सुप्त तणाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या…
जरांगेंचा एकेरी उल्लेख, ओबीसीतील जातींना बाहेर ढकलून स्पेस बळकावण्याचा डाव; भुजबळांचा आरोप
मुंबई: एका बाजूने आरक्षणासाठी पात्र नसलेल्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीत समाविष्ट करुन घ्यायचे आणि दुसरीकडे न्यायालयात याचिका करुन सध्या ओबीसी प्रवर्गात असलेल्या जातींना बाहेर ढकलायचे, अशी दुहेरी रणनीतीचा कार्यक्रम…
शिवसेना ते आतापर्यंत ओबीसींच्या मुद्यावर छगन भुजबळ कायमच आक्रमक, दिल्लीतही ताकद लावलेली
मुंबई : राज्यभर विरोध झाला, धमक्यांचे फोन आले, मतदारसंघात मराठा नेत्यांनी साथ सोडली.. पण छगन भुजबळांनी ओबीसीतून मराठा आरक्षणाला विरोध सूरूच ठेवलाय.. मनोज जरांगेंच्या लढ्यापुढे सरकारनेही दोन पाऊलं मागे घेतली.…
मराठ्यांच्या मुलांना अडकवण्यासाठी ओबीसी नेत्यांचं षडयंत्र; मनोज जरांगे पाटलांचा आरोप
छत्रपती संभाजीनगर: बीड जिल्ह्यात मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान झालेल्या जाळपोळीशी आमचा काहीही संबंध नाही. मराठा समाजातील सामान्य मुलांना अडकवण्यासाठी ओबीसी नेत्यांनी हे षडयंत्र रचले आहे. सरकारमधील नेत्यांनी याकडे लक्ष द्यावे, अन्यथा…
छगन भुजबळांनी वात पेटवली, आता मुंबईतील बंगल्यावर ओबीसी नेत्यांची जमवाजमव, पुढे काय घडणार?
मुंबई: मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याविरोधात मंत्री छगन भुजबळ यांनी ठाम भूमिका घेतली होती. त्यांनी सोमवारी जालना आणि बीड येथे मराठा आंदोलनावेळी जाळपोळ झालेल्या मालमत्तांची…