आईस्क्रीम घ्यायला निघालेल्या गर्भवतीचा मृत्यू, ४ वर्षांचा मुलगा रात्रभर मृतदेहाजवळ बसून
चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यात एक मोठी घटना घडली आहे. येथे आईस्क्रीम घेण्यासाठी चार वर्षांच्या मुलासह घरून निघालेली गर्भवती महिला गुरुवारी सकाळी नदीवरील पुलाजवळ मृतावस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ माजली. यावेळी तिचा…
चंद्रपुरात अन्नत्याग आंदोलन करणाऱ्या रवींद्र टोंगेंची प्रकृती ढासळली, आयसीयूमध्ये दाखल
म. टा. वृत्तसेवा, चंद्रपूर : मराठा समाजाला ओबीसींतून आरक्षण नकोच ही भूमिका मांडत प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी चंद्रपुरात बारा दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन करणारे राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांची…
शेतकऱ्याचा पोरगा ओबीसी आंदोलनाचा नायक झाला, तब्बल १२ दिवस अन्न त्यागणारे रवींद्र टोंगे कोण आहेत?
चंद्रपूर : थंडावलेल्या मराठा आरक्षणाची धग जालन्यातील आंदोलनामुळे पुन्हा वाढली. मराठ्यांना ओबीसींमध्ये समाविष्ट करण्याची चर्चा पुढे आली. या चर्च्यांमुळे ओबीसी समाजातील काही घटक अस्वस्थ झाले आहेत. एकीकडे मराठा आरक्षणासाठी जरांगे…
Chandrapur: चंद्रज्योतीच्या बिया खाल्याने अंगणवाडीतील सात बालकांना विषबाधा; चंद्रपूर हादरलं
चंद्रपूर: चंद्रज्योतीच्या (जट्रोपा) बिया खाल्याने अंगणवाडीतील सात बालकांना विषबाधा झाल्याची घटना जिवती तालुक्यात घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे .विषबाधित बालकांवर गडचांदूर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. सर्व…
महामोर्चातून ओबीसींची एकजूट; विदर्भातील समाजबांधवांचे चंद्रपुरात हक्कासाठी आंदोलन
म. टा. वृत्तसेवा, चंद्रपर : मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण देऊ नये, अंतरवाली सराटी येथील मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची केलेली मागणी चुकीची असल्याकडे लक्ष वेधण्यासाठी…
गावकऱ्यांच्या वाटेला वेदनाच! ‘इथं’ पिण्याच्या पाण्यासाठी उन्हाची वाट बघावी लागते; कारण काय?
चंद्रपूर: कोलाम गुड्याचा दुःखाला अंत उरला नाही. पिण्याचा पाण्यासाठी गाव आकाशाकडे डोळे लावून असते. काय तर उन आल्याखेरीज या गावातील नळाना पाणी पुरवठाच होत नाही. ज्या दिवशी उन त्या दिवशी…
मृत्यूनंतरही वेदनांचे काटे टोचतात! स्मशानभूमीत नेलेला मृतदेह पुन्हा घरी आणला; नेमकं प्रकरण काय?
चंद्रपूर: स्मशानभूमीच्या वादातून अंत्यसंस्कारास विरोध केल्याने वृद्ध महिलेचा मृतदेह घरी परत घेऊन जाण्याची दुदैवी वेळ ओढवल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यात घडली. या घटनेने जिल्हा हादरला आहे. ही घटना कोरपणा तालुक्यात येणाऱ्या…
आईपासून वेगळे झालेल्या दोन बछड्यांचा मृत्यू; एकावर उपचार सुरू
चंद्रपूर: वाघांच्या जिल्हा अशी ओळख असलेल्या चंद्रपुरातून धक्कादायक घटना पुढे आली आहे. वाघाच्या दोन बछड्यांचा मृतदेह आढळून आला. तर एका अशक्त बछड्याला वन विभागाने पिंजऱ्यात आईपासून वेगळे झालेल्या दोन बछड्यांचा…
शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला अनर्थ; शाळेत जाण्यासाठी निघाल्या; मात्र वाटेतच नियतीनं साधला डाव
चंद्रपूर: उद्या (मंगळवार) ५ सप्टेंबर शिक्षक दिन. शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला चंद्रपुरात दुर्दैवी घटना घडली. या घटनेने शिक्षण विभागात शोककळा पसरली आहे. शाळेत जायला निघालेल्या एका शिक्षिकेचा अपघाती मृत्यू झाला आहे.…
चंद्रपूरवर शिवकृपा! पार्वती मंदिर परिसरात खोदकामादरम्यान सापडले मराठाकालीन प्राचीन शिवलिंग
चंद्रपूर: श्रावण मासाचे धार्मिक महत्त्व फार मोठे आहे. शंकर देवांना अतिशय प्रिय असलेला हा महिना. शिवभक्त हा संपूर्ण महिना शिवभक्तीत घालवीतात. श्रावण मासातील आजच्या पौर्णिमेलाच चंद्रपूरातून शिवभक्तांना सुखाविणारी घटना घडली.…