Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स
मुंबई सेंट्रलवरुन एसटी पुन्हा सुटणार गेल्या अडीच महिन्यांपासून एसटी वाहतुकीसाठी बंद असलेल्या मुंबई सेंट्रलवरून वाहतूक पूर्ववत होणार आहे. मुंबई सेंट्रल एसटी स्थानकातील काँक्रीटीकरणाचे काम पूर्ण झाले असून १७ मार्चपासून एसटी…
Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स
माजी आमदार बच्चू कडूंच होळीच्या निमित्ताने अनोखे आंदोलन स्वामिनाथन आयोग केव्हा लागू होणार? कर्जमाफी कधी होणार असा सवाल करत माजी आमदार बच्चू कडू यांनी होळीच्या निमित्ताने अनोखे आंदोलन केलं आहे.…
Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स
पुणे शिवशाही अत्याचारप्रकरणी आरोपी गाडेवर तीन कलमांनुसार गुन्हा दाखल पुण्यातील स्वारगेट आगारात शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार करणाऱ्या आरोपी दत्तात्रय गाडेची पोलिस कोठडीत चौकशी करण्याचा अधिकार न्यायालयाने कायम ठेवला आणि त्याला…
Maharashtra News Live Updates : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स
उकाडा! राज्यात ४३.६ अंश तापमानाची नोंद, सरासरीत तब्बल ५ हून अधिक सेल्सिअसची वाढ मुंबई: सांताक्रूझ आणि कुलाबा या दोन्ही केंद्रांवर सोमवारी सरासरीपेक्षा पाच अंशांनी अधिक तापमान होते. दरम्यान, महामुंबई आणि…
Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स
विजय वडेट्टीवार यांचे लाडक्या बहिणींना खुले पत्र ‘महायुती सरकारने निवडणुकीत २,१०० रुपये देण्याचे वचन दिले होते. पण आता विविध निकष लावून तुझे नाव वगळण्याची बेईमानी सुरू आहे. हे अन्यायकारक आहे.…
Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स
अबू आझमी वर देशद्रोहाचा खटला दाखल करावा सामाजिक कार्यकर्ते दिनेश जोशी यांची मागणी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाचे गुणगान करणारे वक्तव्य दोन दिवसांपूर्वी केले. त्यामुळे हिंदू धर्मीयांच्या भावना…
Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स
जवान, पठाण, स्त्री २ ही छावा पुढे पडले फिके, बॉक्स ऑफिसवर रेकॉडब्रेकिंग कमाई दोन आठवडे मोठी कमाई केल्यानंतर, तिसऱ्या आठवड्यात त्याच्या कलेक्शनमध्ये घट दिसून येत आहे परंतु तरीही चांगली कमाई…
Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स
माणिकराव कोकाटेंचा आज फैसला! धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर दबाव वाढला, काय निर्णय येणार? https://x.com/mataonline/status/1897089182662844512
Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स
वकिलांनी पुरता गेमच फिरवला ‘स्वारगेट एसटी स्थानकातील शिवशाही बसमध्ये तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणात आरोपी आणि पीडित तरुणीमध्ये आर्थिक व्यवहार झाला, असे आम्ही कधी म्हटलेलेच नाही,’ असा खळबळजनक दावा या प्रकरणातील…
Maharashtra Live News Today: राज्यविधीमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन
उन्हाच्या तडाख्यापासून वाचण्यासाठी काळजी घेण्याचा वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला उष्म्याचा तडाखा वाढत असताना तब्येतीच्या अनेक तक्रारीही डोके वर काढत आहेत. त्यामुळे उन्हाच्या तडाख्यापासून वाचण्यासाठी काळजी घ्यायला हवी, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी…