• Mon. Sep 7th, 2026
Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स

खोक्याच्या घरावर कारवाई धसांची प्रतिक्रिया

आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले ऊर्फ खोक्या याच्या घरावर वनविभागाकडून कारवाई करण्यात आलीये. याबद्दल बोलताना सुरेश धस म्हणाले की, वनविभागाने कारवाईची गडबड केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed