• Mon. Sep 7th, 2026
Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स

विजय वडेट्टीवार यांचे लाडक्या बहिणींना खुले पत्र

‘महायुती सरकारने निवडणुकीत २,१०० रुपये देण्याचे वचन दिले होते. पण आता विविध निकष लावून तुझे नाव वगळण्याची बेईमानी सुरू आहे. हे अन्यायकारक आहे. कोणताही भाऊ आपल्या बहिणीशी असे वागू शकतो का, असा प्रश्न नक्कीच तुला पडला असेल. मतांच्या लाचारीसाठी बहिणीवर उसने प्रेम दाखवणाऱ्या या बेईमान भावांना तू माफ करशील का’, असा प्रश्न राज्याचे माजी विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे विधिमंडळातील गटनेते विजय वडेट्टीवार यांनी जागतिक महिला दिनानिमित्त राज्यातील महिलांना लिहिलेल्या खुल्या पत्रात विचारला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed