• Sat. Sep 5th, 2026
Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स

वकिलांनी पुरता गेमच फिरवला

‘स्वारगेट एसटी स्थानकातील शिवशाही बसमध्ये तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणात आरोपी आणि पीडित तरुणीमध्ये आर्थिक व्यवहार झाला, असे आम्ही कधी म्हटलेलेच नाही,’ असा खळबळजनक दावा या प्रकरणातील आरोपीचे वकील वाजेद खान आणि साजिद शहा यांनी पत्रकार परिषदेत केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed