• Sat. Sep 19th, 2026
Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स

माजी आमदार बच्चू कडूंच होळीच्या निमित्ताने अनोखे आंदोलन

स्वामिनाथन आयोग केव्हा लागू होणार? कर्जमाफी कधी होणार असा सवाल करत माजी आमदार बच्चू कडू यांनी होळीच्या निमित्ताने अनोखे आंदोलन केलं आहे. चांदूरबाजार ते परतवाडा महामार्गावर बच्चू कडूंनी प्रश्न रंगवले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed