केंद्र सरकारकडून हत्यार म्हणून ईडीचा वापर, शरद पवारांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
सोलापूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार शनिवारी सोलापूर दौऱ्यावर आले आहेत. आज दिवसभर सोलापुरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.शनिवारी सकाळी बालाजी सरोवर या पंचतारांकित हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेत पवारांनी…
देशातील सर्वात मोठा प्रकल्प सोलापुरात, आज मोदींच्या हस्ते लोकार्पण; कसा आहे प्रकल्प?
पंतप्रधान मोदी आज सोलापुरात आहे. त्यांच्या हस्ते देशातील सर्वात मोठ्या गृह प्रकल्पाचं लोकार्पण होईल. या प्रकल्पामुळे १५ हजार कामगारांचं घराचं स्वप्न आज पूर्ण होईल.
विधानसभेला महायुती १७० जागा जिंकणार, नीलम गोऱ्हेंनी विजयाचं गणित सांगितलं, म्हणाल्या…
म. टा. प्रतिनिधी, पुणे: शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री असावेत अशी माझी इच्छा आहे. त्यांच्याकडेच नेतृत्व राहावे. कोणी मुख्यमंत्रfपदाची इच्छा ठेवणे चुकीचे नाही. आमचे तीनही पक्ष मिळून महायुतीच्या १७०…
मोदींची चलाखी अन् संपूर्ण भारतात प्रभूरामासाठी थाळीनाद; अभिनेत्याचा दावा, पण सत्य काय?
पुणे: करोना संकट काळात पंतप्रधान मोदींनी भारतीयांना एकजूट दाखवण्याचं आवाहन केलं होतं. करोना काळात आघाडीवर लढत असलेल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी थाळ्या वाजवण्याचं आवाहन केलं होतं. मात्र यावेळी देशात आणखी एक घडामोड…
विद्यार्थिनी म्हणाली- IAS व्हायचंय, मोदी म्हणाले, आम्हाला सलाम ठोकावा लागेल…!
नाशिक : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘जन मन कार्यक्रमा’तर्गत इगतपुरी तालुक्यातील कावनई येथे दूरदृष्यप्रणालीद्वारे संवाद साधला. भारती रण आणि भाऊसाहेब रण या एकलव्य शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांशी त्यांनी…
मी शिवनेरीला जाणार, २२ जानेवारीपूर्वी नरेंद्र मोदींनी पण जावं, उद्धव ठाकरेंचं आवाहन
ठाणे : शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत कल्याण डोंबिवलीच्या दौऱ्यावर आहेत. डोंबिवलीतील सभेत उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी मुख्यमंत्री…
नमो महिला सशक्तीकरण कार्यक्रमासाठी नारी शक्तीची पायपीट, उन्हाचा त्रास, जेवणाचीही गैरसोय
म. टा. वृत्तसेवा, पनवेल : नवी मुंबईत शुक्रवारी ‘नमो महिला सशक्तीकरण अभियान’ सोहळ्यासाठी राज्यातील विविध भागांतून आलेल्या महिलांना कार्यक्रमस्थळी जाण्यासाठी पायपीट करावी लागली. विमानतळाच्या भव्य पटांगणावर आयोजित केलेल्या कार्यक्रमांत प्रचंड…
ठाकरेंच्या प्लानवर मोदींनी फिरवला ‘झाडू’?; नाशिक दौऱ्यात अनेक निशाणे, मंदिर भेटीने काय साधले?
नाशिक: अयोध्येतील राम मंदिरात २२ जानेवारीला प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येईल. त्यासाठी पंतप्रधान मोदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. या सोहळ्याला अवघे ११ दिवस राहिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर आपण…
पंतप्रधान मोदींचे नाशकात आगमन, नवनिर्वाचित अधिकाऱ्यांची फौज स्वागताला, काळाराम मंदिरात दर्शन
नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नाशिक दौऱ्यावर आहेत. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रोड शो आणि काळाराम मंदिर दर्शनाच्या माध्यमातून मोदी प्रत्यक्षपणे लोकसभेच्या प्रचाराचा नारळच फोडणार आहेत. नवी दिल्ली येथून वायू…
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या नाशिक दौऱ्यावर, ‘नमामि गोदा’च्या घोषणेची नाशिककरांना अपेक्षा
म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर : पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय युवक संमेलनाच्या निमित्ताने उद्या नाशिक येथे येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर ‘नमामि गोदा’ प्रकल्पाची घोषणा त्यांच्याकडून व्हावी, अशी अपेक्षा त्र्यंबकेश्वरसह नाशिककरांना लागली…