पुणेकरांसाठी खूशखबर! मेट्रोचा तिसरा टप्पाही लवकरच, स्वारगेटपर्यंत मेट्रो कधी? असा असेल मार्ग
म. टा. प्रतिनिधी, पुणे : मेट्रोच्या दोन मार्गांचा विस्तार झाल्यानंतर आता पुढील मार्गाच्या विस्ताराबाबत प्रवाशांना उत्सुकता लागून राहिली आहे. वनाझ ते रुबी हॉल क्लिनिक मार्गाचा रामवाडीपर्यंत नोव्हेंबर मध्यपर्यंत विस्तार केला…
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेला ‘स्पीड’ मिळणार, अजित पवार अॅक्शन मोडमध्ये, काय घडलं?
म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुणे,अहमदनगर आणि नाशिक या जिल्ह्यांसाठी जोडणारा महत्वकांक्षी पुणे – नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेला ‘स्पीड’ मिळणार आहे. केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या मान्यतेसाठी गेल्या काही महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या…
दुर्धर आजार जडलेल्या लहानग्याने हट्ट धरला, राज ठाकरे थेट कार्यकर्त्याच्या घरी पोहोचले अन्…
पिंपरी : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे नेहमी कार्यकर्त्यांच्या बाबतीत संवेदनशील असल्याचे पहायला मिळते. तसा अनुभव देखील अनेक कार्यकर्त्यांनी घेतला आहे. मनसेची स्थापना झाल्यापासून अनेक मनसे कार्यकर्ते राज ठाकरे यांनी…
थेरगाव क्विननंतर हडपसरच्या बादशाहचा पोलिसांकडून करेक्ट कार्यक्रम, रिल्समधून आव्हान देणं भोवलं, अशी अद्दल की…
पुणे: पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी डोकं वर काढत आहे. त्यातच सोशल मीडियाचा वापर देखील गुन्हेगारीसाठी होत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. पुण्यातील हडपसर परिसरातील एका २० वर्षीय तरुणाने एक रील्स तयार…
फाळणीचा इतिहास शिकवल्यास विद्यार्थ्यांच्या मनात कटुता, हिंसा रुजण्याची भीती: शरद पवार
म. टा. प्रतिनिधी, पुणे: देशाच्या फाळणीचा इतिहास शिकविण्याबाबत केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) त्यांच्या संलग्नित शाळांना पाठविलेल्या परिपत्रकामुळे समाजात कटुता आणि तेढ निर्माण होईल. त्यामुळे सीबीएसई बोर्डाला आपले मत कळवावे,…
टोमॅटो, फ्लॉवरच्या दरांत घट, कांदाही झाला स्वस्त, जाणून घ्या भाजीपाल्यांचे दर
म. टा. प्रतिनिधी, पुणे: शहरातील गुलटेकडी येथील छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात गेल्या आठवड्याच्या तुलनेत या रविवारी आवक वाढल्याने टोमॅटोसह काकडी, फ्लॉवर, सिमली मिरची, कारली यांच्या दरांत घसरण झाली. कांद्यावर निर्यात…
मुंबई पुणे रेल्वे प्रवास वेगवान होणार, स्वयंचलित सिग्नलिंगचं काम पूर्ण, ब्लॉक सक्सेसफुल
म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुणे रेल्वे विभागातील पुणे ते लोणावळा मार्गावरील चिंचवड-खडकी दरम्यानचे १०.१८ किलोमीटर स्वयंचलित सिग्नल यंत्रणेचे काम रेल्वे प्रशासनाने रविवारी पूर्ण केले. त्यामुळे आता या मार्गावरील ५४…
दहा वर्षांत केवळ १० भोंदूबाबांना शिक्षा; जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत राज्यात १२०० गुन्हे दाखल
पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाच्या घटनेनंतर अस्तित्वात आलेल्या जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत दहा वर्षांत राज्यात फक्त दहा भोंदूबाबांना शिक्षा झाली आहे. तसेच; राज्यात बाराशे…
Ganesh Utsav 2023: पुण्याच्या केसरीवाड्यात महिनाभर आधीच गणपती बाप्पाचं आगमन, टिळक पंचांगातील परंपरा
पुणे : टिळक पंचांगानुसार आज पासून केसरी गणेशोत्सवाला सुरवात होत आहे. शनिवार पेठेतील मूर्तिकार महेश गोखले प्रथेप्रमाणे यलयांच्याकडून श्रींची मूर्ती घेतल्यानंतर सकाळी नऊ वाजता पारंपरिक पालखीत गणराया मिरवणूक ढोल-ताशांच्या गजरात…
अब दिल्ली दूर नही! दिल्लीला जाणाऱ्या एक्स्प्रेसला राज्यात ४ नवे थांबे; रेल्वेचा मोठा निर्णय
मुंबई : महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी मध्य रेल्वेनं मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातून दिल्लीकडे जाणाऱ्या एक्स्प्रेसला आणखी चार थांबे देण्यात आले आहे. मिरज ते हजरत निजामुद्दीन या दरम्यान दर्शन एक्स्प्रेस ही रविवारी…