• Tue. Jul 7th, 2026

    मराठी बातम्या

    • Home
    • लॅपटॉपमधून CCTV फूटेज काढले, खरातचा ऑफिस बॉय नीरज जाधवला पोलीस संरक्षण

    लॅपटॉपमधून CCTV फूटेज काढले, खरातचा ऑफिस बॉय नीरज जाधवला पोलीस संरक्षण

    Neeraj Jadhav : शिर्डीमध्ये २४ वर्षीय तरुणीचे फोटो ‘मॉर्फ’ करुन आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्याचाही तपास एसआयटीकडे आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. प्रतिनिधी, नाशिक : भोंदूबाबा अशोक खरातचा…

    Ashok Kharat : ‘अशोक खरात सारख्या भोंदूंवर भर चौकात गोळ्या घालाव्यात’, कालीचरण महाराजांची प्रतिक्रिया

    कालीचरण महाराजांनी अशोक खरात प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. अशोक खरात सारख्या भोंदू बाबांना आरोप सिद्ध झाल्यास भर चौकात गोळ्या घालाव्यात, अशी भूमिका कालीचरण महाराजांनी मांडली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) धाराशिव…

    Ashok Kharat सोबतच्या फोटोंवर दीपक केसरकर यांचं स्पष्टीकरण, म्हणाले, ‘फोटो प्रसिद्ध करणं ही अतिशय चुकीची बाब’

    अशोक खरात याचे राजकीय नेत्यांसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंवर आता माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संबंधित फोटो नेमका कधीचा आहे? याची…

    Dombivli मध्ये डॉग फूड बनवणाऱ्या कारखाना परिसरात सात भटक्या कुत्र्यांचा संशयास्पद मृत्यू, मालक आणि कामगारांवर गुन्हा दाखल

    डोंबिवलीत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. भटक्या कुत्र्यांचा मृत्यू झाला आहे. एक दोन नव्हे तर तब्बल ७ मुक्या जनावरांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.…

    आमचे पैसे आम्हाला द्या! थकीत रकमेप्रकरणी BMC एमएमआरडीए, म्हाडापुढे हतबल; कुणाकडे, किती थकबाकी?

    BMC : महापालिकेच्या विविध विकासकामांसाठी निधीची आवश्यकता असून त्यामुळे मालमत्ता कराची थकीत रक्कम त्वरित भरण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना द्यावे, असे पत्र महापालिकेने एमएमआरडीए, म्हाडाला पाठवले. मुंबई महापालिका(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई…

    Pune News: मधाचं पोळं बेतलं जीवावर! झाडावरुन पडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, घटनेनं हळहळ

    Pune News: बनेश्वर देवस्थानच्या हद्दीत उच्च झाडावर मधाचे पोळे काढायला चढलेल्या तरुणाचा अचानक पाय घसरुन तो खाली पडला होता. या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. झाडावरुन पडून तरुणाचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र…

    पुण्यातील दोन खुनांची रहस्यं 21 महिन्यांनी उलगडली, बिबट्याच्या पायाचे ठसे उमटवून भास, तरुणाला अटक

    Pune Minor Boys Killing : वन विभागाने सुरुवातीलाच हा बिबट्याचा हल्ला नसल्याचे स्पष्ट केले होते, तरीही तत्कालीन पोलिसांनी तपासात गांभीर्य दाखवले नसल्याचं बोललं जातं (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. वृत्तसेवा,…

    Pune News: डोंगरावर गरोदर पत्नी अन् पायथ्याशी ढसाढसा रडणारा पती; कात्रजच्या बोगद्याजवळ सुटकेचा थरार

    Pune Pregnant Woman Rescued: पुणे पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्परता दाखवून या महिलेची समजूत घालून तिला सुरक्षितपणे खाली आणले आणि मोठा अनर्थ टळला. पुणे मराठी बातम्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.…

    Mumbai Mega Block: रेल्वेप्रवाशांनो कृपया लक्ष द्या! प्रभादेवी पूल पाडण्यासाठी विशेष ब्लॉक; मेल-एक्स्प्रेस उशिराने धावणार, कसं आहे नियोजन?

    Mumbai Local Train Mega Block Update: ब्लॉकवेळेत रेल्वेरुळांसह सिग्नलची देखभाल, दुरुस्ती केली जाते. यामुळे काही लोकलफेऱ्या रद्द राहणार असून काही विलंबाने धावणार आहेत. ट्रान्स हार्बरवर खोळंबा(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई :…

    चोर आलेsss अशोक खरातच्या ‘तृप्तबाला’ बंगल्याबाहेर पोलिसांचं सोंग, ‘भोंदू कॅप्टन’ डोळे चोळत अर्धवट कपड्यात बाहेर, खाकी वर्दीने गराडा घातला

    Nashik Women Assault Case : संशयित अशोक खरात आलिशान बंगल्यातून सहजासहजी बाहेर येणार नाही, हे ओळखून पोलिसांनी वर्दीचा रुबाब बाजूला ठेवत चक्क चोरांचे सोंग घेतले. अशोक खरात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म.…

    You missed