• Wed. Aug 26th, 2026

Ram Kadam | कबुतरांमुळे भीषण आजार, आई १५ मिनिटं नॉनस्टॉप खोकायची, तज्ज्ञ समिती नेमण्याची मागणी

Ram Kadam | कबुतरांमुळे भीषण आजार, आई १५ मिनिटं नॉनस्टॉप  खोकायची, तज्ज्ञ समिती नेमण्याची मागणी

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#ramkadam #monsoonsession #bjp #pigeondropping कबुतरांच्या विष्ठेमुळे आजाराचे भयानक आजाराचं वास्तव भाजप आमदार राम कदम यांनी विधानसभेत मांडलं. कबुतरांच्या विष्ठेमुळे होणारे आजार टाळण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमण्याची मागणी राम कदम यांनी केलीये..पाहुया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed