• Wed. Nov 27th, 2024

    Pune News

    • Home
    • पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, कंटेनरला धडकून बाईकस्वाराचा दुर्दैवी अंत

    पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, कंटेनरला धडकून बाईकस्वाराचा दुर्दैवी अंत

    दौंड : पुणे सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन ग्रामपंचायतच्या हद्दीत कंटेनर आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात २३ वर्षीय बाईकस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. एलाईट चौक परिसरात…

    गुड न्यूज, पीएमपीच्या ताफ्यात नव्या १०० सीएनजी बसेस येणार, मासिक पासबाबत मोठा निर्णय

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) संचालक मंडळाच्या बैठकीत स्वमालकीच्या १०० सीएनजी बस घेण्याचा निर्णय घेण्यात आला. दोन्ही महानगर पालिका पीएमपीला १०० बस खरेदी करून देण्यात…

    पुण्यात काळीज पिळवटून टाकणारी घटना: रक्षाबंधनादिवशी अपघात; बहिणीचा मृत्यू, भाऊ जखमी

    दौंड : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बोरीभडक फाट्यावर चारचाकीने बहीण-भावाच्या दुचाकीला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात बहिणीचा मृत्यू झाला असून भाऊ जखमी झाल्याची घटना बुधवारी (ता. ३०) संध्याकाळी ७…

    मुंबई पुणे एक्स्प्रेस वेची पुण्याकडे जाणारी लेन उद्या दोन तास बंद राहणार, जाणून घ्या कारण

    Mumbai Pune Express Way : मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी बातमी आहे. १ सप्टेंबर रोजी पुण्याकडे जाणारी वाहतूक दोन तास बंद राहणार आहे.

    बुकिंग रक्कम घेतली पण जमीन डेव्हलप करण्यास टाळाटाळ, ग्राहक आयोगाने कंपनीला दणका दिला

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : ग्राहकाकडून बुकिंग रक्कम लाटून जमीन विकसित करण्यास टाळाटाळ करणाऱ्या भूखंड विक्रेत्या कंपनीला ग्राहक आयोगाने दणका दिला. भूखंडाच्या खरेदीसाठी ग्राहकाने भरलेले १० लाख ७२ हजार रुपये…

    आधी टीका, नंतर स्पष्टीकरण अन् आता वळसे पाटलांचं भावुक वक्तव्य; शरद पवारांबद्दल म्हणाले…

    म. टा. वृत्तसेवा, मंचर : ‘माझ्यासाठी मंत्रिपद महत्त्वाचे नाही. तुमच्या प्रेमामुळे मला गेली ३३ वर्षे विधानसभेत काम करण्याची संधी मिळाली. मात्र, हे सर्व शरद पवार यांच्यामुळेच घडले. आंबेगाव तालुक्यात अनेक…

    पतीने घरातून हाकललं, पत्नीने इमारतीच्या जिन्यातच आयुष्य संपवलं, पुण्यातील रविवार पेठेतील घटना

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : पतीने घरातून हाकलून दिल्याने महिलेने सोसायटीच्या जिन्यात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना पुण्यातील प्रसिद्ध रविवार पेठेत घडली. पतीने घरातून हाकलून दिल्यानंतर महिला तीन…

    पावसाने महाराष्ट्राच्या तोंडचे पाणी पळवले; यंदा पाणीसाठ्यात मोठी घट, या जिल्ह्यात परिस्थिती बिकट

    म. टा. प्रतिनिधी, पुणे: ऑगस्टअखेर मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची अपेक्षा असताना पावसाने राज्यात पाठ फिरविली आहे. त्यामुळे राज्यातील धरणांमध्ये मंगळवारपर्यंत ६४.७० टक्के पाणीसाठा असला तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत अंदाजे १९.१९…

    पुणेकरांचं टेन्शन मिटणार, पीएमपीचं ५०० चालकांना ई-बस चालवण्याचं प्रशिक्षण देण्याचं प्लॅनिंग

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी ) ५०० चालकांना आता ई-बस चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. भविष्यात ई-बस वरील चालकांनी संप केल्यास पर्यायी व्यवस्था तयार राहावी…

    राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय; सोसायट्यांच्या स्वयंपुनर्विकासाला फक्त इतक्या महिन्यांत मिळणार मंजुरी

    म. टा. प्रतिनिधी, पुणेपुण्या-मुंबईसह राज्यभरात स्वयंपुनर्विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या गृहनिर्माण सोसायट्यांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या एक खिडकी योजनेच्या माध्यमातून सोसायट्यांचा स्वयंपुनर्विकासाचा प्रस्ताव दाखल झाल्यानंतर तीन महिन्यांच्या आत…

    You missed