एमपीएससीच्या विद्यार्थ्याला अडवलं, पकडून गाडीजवळ नेलं, कोयता काढला अन्… पुण्यात खळबळ
पुणे: विद्येचं माहेरघर ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात विद्यार्थी असुरक्षित असल्याच्या घटना घडत आहे. टिळक रोड सदाशिव पेठ परिसरत एका महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर एका तरुणाने भरदिवसा कोयत्याने वार केल्याची घटना…
भाडे न देता सरकारच्या जागेवर ‘डल्ला’, २४५ जणांविरोधात तक्रारी, पुणे प्रशासन कारवाई करणार
पुणे – प्रतिनिधी पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील विविध सरकारी विभागांच्या अखत्यारितील अनेक जागा, सदनिका, दुकानांचे भाडे न देता सरकारच्या जागेवर ‘डल्ला’ मारण्याचा प्रकार समोर आला आहे. या भाडेकरूंना ताबा परत देण्याच्या…
पुणे तिथे काय उणे! ७० वर्षीय महिलेच्या हाती गावाचा कारभार; सरपंचपदी बिनविरोध निवड
पुणे : जसा काळ बदलला तसे राजकारण देखील बदलत आहे. तरुणाई देखील राजकारणात मोठ्या प्रमाणात सक्रिय होताना दिसत आहे. मात्र मावळ तालुक्यात येळसे ग्रामस्थांनी अनुभवाला प्राधान्य देत वय वर्ष ७०…
शहरांमध्ये मतदान केंद्राची संख्या वाढणार, एका केंद्रात किती मतदार असणार? जाणून घ्या नवा बदल
म. टा. प्रतिनिधी, पुणे : मतदार याद्या पडताळणीबरोबरच आता मतदान केद्रांचे सुसूत्रीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार एका केंद्रावरील दीड हजार मतदारांची असलेली मर्यादा आता बाराशेपर्यंत कमी करण्यात येणार…
अश्लील इशाऱ्यांनी पुणे सातारा हायवेवर वाहन चालकांचं लक्ष विचलित करतायत महिला, काय आहे कारण?
पुणे : पुणे-सातारा माहमार्ग हा सतत अपघातांमुळे चर्चेत असतो. मात्र आता हा माहामर्ग एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आला आहे. पुणे – सातारा महामार्गावर असणाऱ्या खेड शिवापूर परिसरात काही महिला रस्त्यावरून…
पुण्यात बसचालकांची मुजोरी; PMP बस सिग्नल तोडतात बिनधास्त, नागरिकांकडून कारवाईची मागणी
म. टा. प्रतिनिधी, पुणे : एखाद्या सिग्नलला तुम्ही उभे असता आणि सिग्नल तोडून पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपी) बस जाते. त्या वेळी इतर वाहनचालकांच्या मनात धडकी भरते. अशी परिस्थिती शहरातील…
Pune News: ढोलताशा पथकांसाठी महत्त्वाची बातमी, ‘हे’ नियम पाळले नाही तर नोंदणी रद्द होणार?
म. टा. प्रतिनिधी, पुणे: गणेश विसर्जन मिरवणुकीचा विलंब टाळण्यासाठी ढोलताशा पथकांकडून केवळ बेलबाग चौक, उंबऱ्या गणपती चौक आणि टिळक चौक या तीन चौकांतच जास्तीत जास्त आठ ते दहा मिनिटांपर्यंत वादनाचे…
‘खाकी’च असुरक्षित; महिला पोलीस निरीक्षकावर पोलिस चौकीत हल्ला, पुण्यात खळबळ
म. टा. प्रतिनिधी, पुणे: मुंबईतील पोलिस दलाच्या फोर्स वन पथकातील पोलिस कर्मचाऱ्याने पोलिस निरीक्षक महिलेला मारहाण केल्याची घटना नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यावरील (सिंहगड रस्ता) अभिरुची पोलिस चौकीच्या आवारात घडली. या…
Weather Forecast: पावसाबाबत IMD ची मोठी अपडेट, पुढील ४८ तास राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे
पुणे: बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता असल्याने येत्या ४८ तासांत राज्यात मान्सूनचे पुनरागमन होण्याची शक्यता आहे, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (आयएमडी) अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले.IMD च्या हवामान…
RSS कडून बैठकांचा धडाका, मोठे नेते लावणार हजेरी; विशेष अधिवेशनाआधी मास्टरस्ट्रोक
पुणे: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची महत्त्वपूर्ण राष्ट्रीय समन्वयक बैठक १४ ते १६ सप्टेंबरदरम्यान पुण्यात होणार आहे. या बैठकीला सरसंघचालक, सरकार्यवाह यांच्याबरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.…