• Wed. Jul 1st, 2026

    nagpur news

    • Home
    • हवाई प्रवासातच १४ महिन्यांच्या मुलीची प्रकृती बिघडली; चहूबाजूने संवेदनशीलतेचं दर्शन घडलं अन्…

    हवाई प्रवासातच १४ महिन्यांच्या मुलीची प्रकृती बिघडली; चहूबाजूने संवेदनशीलतेचं दर्शन घडलं अन्…

    म. टा. प्रतिनिधी, नागपूर : हवाई प्रवासादरम्यान १४ महिन्यांच्या बालिकेची प्रकृती बिघडल्याने बंगळुरूहून नवी दिल्लीकडे जाणाऱ्या एअर विस्ताराच्या विमानाचे नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी रात्री आकस्मिक लँडिंग झाले.…

    चिमुकली घरात खळत होती, तर बाप पलंगावर आराम करत होता; अचानक घर कोसळलं अन् दोघांचाही मृत्यू!

    नागपूर : वेकोलिच्या कोळसा खाणीत झालेल्या स्फोटांनी घर कोसळून बाप-लेकीचा मृत्यू झाला. ही खळबळजनक घटना सोमवारी दुपारी १२.४५ वाजताच्या सुमारास कन्हानमधील हरीहरनगर येथे घडली. कमलेश गजानन कोठेकर (वय ३२) व…

    आरोपीला केलं पोलीस पाटील? नागपूर जिल्हा परिषदेच्या सत्ताधारी नेत्यांचा आरोप

    Nagpur News : नागपूर पोलिस पाटील भरतीत चक्क गुन्हे दाखल असलेल्या आरोपी व्यक्तीची निवड झालीय, असा आरोप जिल्हा परिषदेच्या सत्तापक्षा नेत्या अवंतिका लेकुरवाळे यांनी केला आहे. आरोपीला केले पोलीस पाटील…

    सना खान हत्याकांड प्रकरणात मोठी अपडेट; मारेकऱ्यांना खंडणीच्या गुन्ह्यातही होणार अटक

    म.टा. प्रतिनिधी, नागपूर: भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाच्या पदाधिकारी सना ऊर्फ हिना खान (वय ३४, रा. अवस्थीनगर) यांचा आधार घेत खंडणीची मागणी केल्याप्रकरणातही मारेकरी अमित ऊर्फ पप्पू शाहू याच्यासह पाच…

    नागपूरकरांसाठी महत्वाची बातमी! आज मेट्रो प्रवासाचं प्लॅनिंग असेल तर आधी ‘ही’ बातमी वाचा, कारण…

    Nagpur Metro : नागपूरकरांनो आज मेट्रोने प्रवास करणार असाल तर बातमी वाचूनच घराबाहेर पडा. आज एकाच प्लॅटफॉर्मवरून मेट्रो रेल्वे सोडण्यात येणार आहे. कसे आहे नियोजन? नागपूरकरांसाठी महत्वाची बातमी! आज मेट्रो…

    भयंकर! नवऱ्याला घटस्फोट देऊन तरुणी प्रियकरासोबत लिव्ह इनमध्ये राहू लागली, पण नंतर घात झाला

    म.टा. प्रतिनिधी, नागपूर : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या २४ वर्षीय परिचारिकेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा गळा आवळून ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही खळबळजनक घटना अजनी पोलिस स्टेशन हद्दीत घडली. परिचारिकेच्या…

    सना खान हत्याकांड प्रकरण; भाजपच्या बड्या नेत्यांचाही सहभाग, वडेट्टीवारांचा गंभीर आरोप

    नागपूर: सना खान खून प्रकरणावर विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी पत्रकारांशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये भाजपचे अनेक बडे नेते सामील असल्याचे वड्डेटीवार यांनी म्हटले आहे. आम्हाला सर्व माहिती…

    वर्ध्याच्या रामनगरात झाला होता पाहुणचार; ज्येष्ठ लेखिका मृणालिनी केळकर यांनी जागवल्या सीमा देव यांच्या आठवणी

    म. टा. प्रतिनिधी, नागपूर : सीमा देव यांच्या मोठ्या बहिणीचे लग्न आमच्या शेजारी राहणारे दिग्दर्शक राजदत्त यांच्याशी जुळले होते. नेमका तेव्हाच ‘प्रेमा तुझा रंग कसा’ या नाटकाचा प्रयोग वर्ध्यात होता.…

    Nagpur News : लग्नाआधीच गर्लफ्रेंड झाली गर्भवती, प्रियकराचा ओळखण्यास नकार; अखेर पडलं महागात…

    नागपूर : लग्नाचे आमिष दाखवून तरुणाने अल्पवयीन मुलीशी संबंध ठेवले. त्याचवेळी मुलगी तीन महिन्यांची गरोदर राहिली. प्रेयसी गरोदर राहिल्यानंतर प्रियकराने ओळखण्यास नकार दिला. तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल…

    काँग्रेस नेत्याचा स्वीय सहायक असल्याची बतावणी; हॉटेलचे २ वर्षांचे बिल थकवले, मालकाने विचारताच…

    नागपूर: बिलाचे पैसे मागितल्याने काँग्रेस नेत्याच्या तोतया स्वीय सहायकाने हॉटेल अंबिकाच्या संचालकावर चाकूने हल्ला करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करून ललित रामसंजीवन…

    You missed