महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल बरखास्त; नियमांचे उल्लंघन केल्याने सरकारची मोठी कारवाई
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : महाराष्ट्र परिचर्या अधिनियम १९६६च्या नियमातील तरतुदींचे उल्लंघन केल्याने; तसेच परिचारिकांची नोंदणी प्रक्रिया राष्ट्रीय पातळीवर राबविण्याऐवजी परिषदेकडून स्वतंत्र प्रक्रिया राबविण्यात येत असल्याचे निदर्शनास आल्याने, सरकारने…
मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर का गेला समोर आलं कारण, शिंदे गटातील आमदारांच्या पदरी निराशा
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी मंत्र्यांच्या खात्यांचे फेरवाटप जाहीर केल्याने आता राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची शक्यता मावळली आहे. मंत्रिमंडळ विस्तार अनिश्चित…
महाराष्ट्रात अनिश्चिततेचे अधिवेशन,खात्याविना मंत्री, अधिकारी पेचात, विरोधी पक्षनेता कोण?
मुंबई : राज्याचे पावसाळी अधिवेशन येत्या सोमवारपासून सुरू होत असले तरी अद्याप आमदारांच्या कोणत्या प्रश्नाला, कोणते मंत्री उत्तर देणार हेच निश्चित झालेले नाही. अधिवेशनाला जेमतेम तीन दिवस उरलेले असताना खातेवाटपाअभावी…
मेव्हण्याचं लग्न,स्वस्तात सोनेखरेदीचा मोह भावोजींना महागात पडला, ११ लाखांना गंडा
म. टा. खास प्रतिनिधी मुंबई : मेव्हण्याच्या लग्नासाठी स्वस्तात सोनेखरेदीचा मोह भावोजींना चांगलाच महागात पडला. बाजारभावापेक्षा कमी दराने कस्टममधून आणलेले सोने देतो सांगून चौघांनी नकली सोन्याची दोन बिस्किटे देऊन तब्बल…
मुंबईकरांचे Mhada च्या ४ हजार घरांसाठी दीड लाख अर्ज,ऑनलाइन सोडत कधी? नवी अपडेट समोर
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : सर्वसामान्यांच्या आवाक्यातील घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडाच्या मुंबई मंडळाने जाहीर केलेल्या घरांच्या सोडतीस विक्रमी प्रतिसाद लाभला आहे. म्हाडाने यंदा ४,०८२ घरांसाठी जाहीर केलेल्या ऑनलाइन…
लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! फटका गँग पुन्हा सक्रिय, चर्चगेट स्थानकातील ताजी घटना
मुंबई : लोकलच्या दरवाज्यावर उभे राहिलेल्या प्रवाशांच्या हातावर फटका मारून चोरी करण्याचे प्रकार पुन्हा सुरू झाले आहेत. अशा फटका पद्धतीचा वापर करून लॅपटॉप बॅगची चोरी केल्याची घटना समोर आली आहे.काय…
Tomato Prices: एक किलो टॉमेटो १६० रुपयांना! टॉमेटोचा भाव इतका कसा वाढला?
किरकोळ बाजारात टॉमेटो दीडशेपार काही महिन्यांपूर्वी टॉमेटोची कवडीमोल दराने विक्री होत होती. टॉमेटो शेतकऱ्यांचा उत्पादनासाठी केलेला खर्चदेखील निघत नव्हता. टॉमटोची कवडीमोल दराने विक्री होत असल्याने शेतकरी हताश झाले होते. त्यामुळे…
MNS: मनसेचा नेता तडकाफडकी शिवतीर्थवर गेला, राज ठाकरेंना भेटला, सर्व पदं सोडली अन्…
मुंबई: राज्यात सध्या मोठी राजकीय उलथापालथ सुरु असल्याने गोंधळाचे आणि संभ्रमाचे वातावरण आहे. गेल्या वर्षभरात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांमधील प्रमुख नेत्यांनी आमदारांचा मोठा गट फोडून पक्षावर दावा…
भाजपनं घरात घुसलेल्या बाजारबुणग्यांचा सांभाळ करावा, उद्धव ठाकरेंची सडकून टीका
यवतमाळ : राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विदर्भ दौरा सुरु झाला आहे. उद्धव ठाकरेंनी यतवमाळमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. महाराष्ट्र हा आपलाच आहे, कुठुनंही सुरुवात केली तरी इथूनचं का केली…
NDA प्राध्यापकाला गोवले; खोट्या ‘FRI’बाबत पोलिस अधिकाऱ्यावर कारवाईची टांगती तलवार
मुंबई : देशाच्या संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील ‘नॅशनल डिफेन्स अकॅडमी’मधील (एनडीए) प्राध्यापकाला खोट्या ‘एफआयआर’मध्ये गोवण्यात आल्याच्या आरोपांची मुंबई उच्च न्यायालयाने नुकतीच गंभीर दखल घेतली आहे. इतकेच नव्हे तर ‘प्राध्यापकाविरोधातील आरोपांची कायद्याप्रमाणे…