राजकारण: कल्याणमध्ये भाजपचे प्राबल्य, मित्रपक्षाचा विरोध तीव्र, शिंदेंसमोर मनोमीलन घडवण्याचं आव्हान
राजलक्ष्मी पुजारे, कल्याण: कल्याण लोकसभा मतदार संघावर सन २००९ म्हणजेच सुरुवातीपासूनच शिवसेनेचा वरचष्मा राहिला आहे. मुख्यमंत्र्यांचे पुत्र आणि दोनवेळा खासदार असलेल्या श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी निश्चित असल्याने हा मतदारसंघ ठाकरे…
खासदार गोडसे तिकिटाविनाच माघारी, पण तिकीटाची खात्री, आधीच फोडणार प्रचाराचा नारळ
म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : नाशिक लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर करण्यासाठी दोन दिवसापासून मुंबईत तळ ठोकून असलेले शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसेंसह पदाधिकारी अखेर शुक्रवारी रात्री उशिरा नाशिकमध्ये परतले.…
सात खासदारांना ‘तिकीट’दिलासा, एकाचा पत्ता कट, मुख्यमंत्र्यांच्या लेकासह चौघे विद्यमान गॅसवर
मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने राज्यातील १७ लोकसभा मतदारसंघांतील उमेदवारांची घोषणा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली. आठ उमेदवारांच्या…
ठाण्यात उमेदवारीचे घोडे अडले, लोकसभा प्रचाराचा धुरळा उडेना, अनिश्चिततेमुळे उमेदवारांमध्ये धाकधुक
ठाणे: लोकसभा निवडणुकांची घोषणा होऊन दहा दिवसांचा कालावधी लोटला आहे. पुढील महिनाभरात उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होईल. परंतु ठाणे, कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदार संघातील महायुतीमधील केवळ एका उमेदवाराची…
कल्याणमध्ये ठाकरेंचं ‘दिघे’ कार्ड? श्रीकांत शिंदेंना शह देण्यासाठी मोठा डाव टाकण्याची तयारी
कल्याण: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांचा मतदार संघ असलेल्या कल्याण लोकसभा मतदार संघावर संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे. येत्या लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून खासदार श्रीकांत शिंदे यांचे…
Breaking News : श्रीकांत शिंदे यांच्याकडून नाशिकचा उमेदवार जाहीर, सस्पेन्स संपला!
नाशिक : राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीचे जागावाटप अद्याप रखडलेले असताना तसेच भाजप आणि शिंदेसेनेच्या विद्यमान १२ खासदारांच्या पत्ता कापण्याच्या जोरदार चर्चा असताना नाशिक दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे…
मुख्यमंत्र्यांच्या लेकाच्या मतदारसंघात सर्वपक्षीय ‘चहल पहल’, भाजप-ठाकरेंनंतर राज यांचाही दौरा
डोंबिवली : कल्याण लोकसभेवर एकनाथ शिंदे यांची शिवसेना, भाजप, मनसे आणि उद्धव ठाकरे गटाने लक्ष केंद्रित केल्याचे चित्र आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या कल्याण लोकसभा दौऱ्यानंतर 23 व…
खोटं बोला पण रडून बोला; शिवसैनिक आणि माणूस म्हणून अपयशी; आदित्य ठाकरे एकनाथ शिंदेंवर कडाडले
ठाणे : सर्वेक्षणात आपण पहिल्या क्रमांकावर आहोत. त्यामुळे सरकार महापालिका निवडणुका घेण्याची हिंमत दाखवत नाही. हिंमत असेल तर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्या. मी तुमच्या मतदारसंघातून लढायला तयार आहे, असे खुले आव्हान…
भाजप-शिंदे गटात धुसफूस, आदित्य ठाकरेंचा कल्याण दौरा; श्रीकांत शिंदेंविरुद्ध उमेदवारीची चर्चा
कल्याण : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकताच कल्याण लोकसभेचा दौरा केला. उद्धव ठाकरे यांच्यानंतर आता त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे हेसुद्धा गुरुवारी कल्याणमध्ये येत आहेत. पक्षफुटीनंतर ते देखील…
बिल्डरच्या जागेत घुसून नुकसान, महेश गायकवाडांवर गुन्हा, गोळीबाराच्या घटनेनंतर प्रकरण उघड
कल्याण : विकसित करण्यात येत असलेल्या जागेत बेकायदा घुसून नुकसान केल्याचा आरोप एका बांधकाम व्यावसायिकाने केला. या प्रकरणी बिल्डरने दिलेल्या तक्रारीच्या आधारे शुक्रवारी हिललाईन पोलिसांनी शिवसेनेचे शहरप्रमुख महेश गायकवाड, त्यांचे…