• Sat. Sep 21st, 2024

raigad news

  • Home
  • इर्शाळवाडीत मातीच्या ढिगाऱ्याखाली आणखी किती जण? अंदाज येईना, आता पोलीस वापरणार ही ट्रिक

इर्शाळवाडीत मातीच्या ढिगाऱ्याखाली आणखी किती जण? अंदाज येईना, आता पोलीस वापरणार ही ट्रिक

रायगड: खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी या गावावर बुधवारी रात्री दरड कोसळली होती. या दुर्घटनेत जवळपास संपूर्ण गाव क्षणार्धात डोंगराखाली गाडले गेले. अत्यंत उंचावर आणि दुर्गम भागात असलेल्या इर्शाळवाडी गावात अत्याधुनिक यंत्रसामुग्री…

नखशिखान्त चिखलाने माखलेले पेशंट, डॉक्टरांनी सांगितली इर्शाळवाडी दुर्घटनेनंतरची थरारक कहाणी

रसायनी: रायगड येथील दुर्घटनेनंतर हजारो हात मदतीसाठी घटनास्थळी दाखल झाले. यातीलच एका वैद्यकीय अधिकाऱ्याने सारी अनुभवलेली परिस्थिती सांगितली आहे. रसायनी येथील डॉक्टर युवराज म्हशेळकर यांनी इर्शाळवाडी येथील काही पेशंटसना वाचवले…

रायगडमधील आंबा नदी धोका पातळीवर; दुर्गम भागातील नागरिकांचे स्थलांतर, प्रशासनाकडून सावधानतेचा इशारा

रायगड: कोकणात रायगड जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसामुळे नद्या धोक्याची पातळी ओलांडण्याच्या जवळ आहेत. तर आंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पूरसदृश्य स्थिती निर्माण होण्याचा धोका आहे. तर…

इर्शाळवाडीत ३६ तासानंतर महिलेला जिवंत बाहेर काढलं, पण निर्गुडे कुटुंबीयांचा आनंद क्षणात मावळला

नवी मुंबई: रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीवर दरड कोसळून २५ घरं ढिगाऱ्याखाली दबली गेली. या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत १६ ग्रामस्थांचे मृतदेह सापडले आहेत. तर, ९८ जणांना वाचवण्यात यश आले आहे. गुरुवारी (२० जुलै)…

CM शिंदेंनी इर्शाळवाडीला चार्ज घेतला अन् यंत्रणा झटपट कामाला, किल्लारी पॅटर्नच्या आठवणी जाग्या

मुंबई: रायगड जिल्ह्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे खालापूरनजीक असणाऱ्या इर्शाळगडाजवळ बुधवारी रात्री दरड कोसळली होती. या दरडीखाली गडाच्या पायथ्याशी असलेल्या इर्शाळवाडी गावातील अनेक घरे गाडली गेली. अत्यंत दुर्गम भागात असणाऱ्या…

आमदार फोडण्यात व्यस्त नसता तर इर्शाळवाडीची दुर्घटना टळली असती; अमित ठाकरेंचा टोला

जळगाव: रायगड जिल्ह्यातील इर्शाळगडाच्या पायथ्याशी दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत १६ जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला. हे…

लोकांनी फॉरेस्टच्या जागेत झोपड्या उभारलेल्या त्या मोडल्यामुळं अनर्थ, गावकऱ्यानं टाहो फोडला.

रायगड : जिल्ह्यातील इर्शाळगड येथे काल रात्री १० ते ११ च्या दरम्यान दरड कोसळली. दरड कोसळल्यानं १६ ते १७ घरं ढिगाऱ्याखाली गेल्याची माहिती आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार ५७ जणांना वाचवण्यात…

मोठी बातमी: पावसामुळे मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमधील शाळांना उद्या सुट्टी जाहीर

मुंबई: गेल्या २४ तासांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांतील शाळांना गुरुवारी सुट्टी जाहीर केली आहे. येत्या काही तासांमध्ये पावसाचा…

पोलादपूरवर दरडींचे संकट कायम, नाणेघोळ येथे चार घरांवर दरड कोसळली, घटनास्थळी बचाव पथक रवाना

पोलादपूर : रायगड जिल्ह्याला पावसाने झोडपले असून मुसळधार पावसाचा फटका पोलादपूर तालुक्याला फटका बसला आहे. तालुक्यात एका ठिकाणी दरड कोसळल्याचे वृत्त असून त्या ठिकाणी बचाव पथक पोहोचले आहे. पोलादपूर तालुक्यातील…

जगबुडी-वाशिष्टीने धोक्याची पातळी ओलांडली; महाड-खेड पुराच्या उंबरठ्यावर, हवामान विभागाचा अंदाज काय?

रायगड: कोकणात मंगळवारपासून मुसळधार पाऊस सुरू झाला आहे त्यामुळे कोकणातील पुराचा धोका असलेल्या महार चिपळूण खेड येथील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे ७.५०…

You missed