मुंबई-अहमदाबाद महामार्ग होणार चकाचक, काँक्रिटीकरणाला प्रारंभ, गडकरींच्या भेट देताच….
म. टा. वृत्तसेवा, वसई: खड्डे आणि सततची वाहतूककोंडी यांमुळे मुंबई-अहमदाबाद महामार्ग सध्या चांगलाच चर्चेत आहे. या महामार्गावरील खड्डे बुजवण्यात आले असले, तरी रस्त्याच्या विविध समस्या कायम आहेत. त्यामुळे वाहनचालक हैराण…
वसईत यंदा नीचांकी मत्स्योत्पादन; जाळ्यात २० टक्केच मासळी, मत्स्यदुष्काळ जाहीर करण्याची संघटनेची मागणी
Vasai-Virar News: अपेक्षित मत्स्योत्पादन होत नसल्यामुळे मच्छिमार कर्जबाजारी होऊ लागले असून त्यांच्यासमोर भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
अरेरे! विजेच्या धक्क्यानं महावितरणच्या कर्मचाऱ्याचा मृत्यू; कार्यतत्पर तंत्रज्ञ गेल्यानं हळहळ
Palghar News: विजेच्या धक्क्याने अतिशय कार्यतत्पर असलेल्या एका विद्युत तंत्रज्ञाचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे अपुऱ्या कर्मचारीवर्गाचा मुद्दा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
मुरबे-सातपाटी जेट्टीचा मार्ग मोकळा; जेट्टी उभारण्यास अखेर उच्च न्यायालयाची परवानगी
पालघर: तालुक्यातील समुद्र किनारपट्टीवरील गावांशी संपर्क करण्याच्या दृष्टीने मुरबे-सातपाटी खाडीद्वारे बोटीतून जाण्यासाठी सातपाटी येथे उभारण्यात येत असलेल्या जेट्टीचे काम उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेमुळे दोन वर्षे रखडले होते. अखेर…
निरीक्षकाने लाच मागितली; मात्र डाव फसला अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकला, काय घडलं?
पालघर: बिअर शॉपचा परवाना देण्यासाठी ४ लाखांच्या लाचेची मागणी करुन तडजोडीअंती ३ लाख ४० हजार रुपयांची लाच स्विकारण्याचे मान्य करणाऱ्या उत्पादन शुल्कचे पालघर येथील दुय्यम निरीक्षक नितीन संखे यांच्याविरुद्ध गुरुवारी…
Palghar News: भीषण आगीत भाताचे ८०० भारे जळून खाक; गातेस गावातील शेतकऱ्याचे मोठं नुकसान
Palghar Farmer News: गातेस गावातील एका शेतकऱ्याचे भाताचे जवळपास ८०० भारे जळून खाक झाल्याची घटना घडली. या घटनेत शेतकऱ्याचे मोठं नुकसान झाले आहे.
शव ठेवण्यासाठी जागाच नाही…., तीन दिवस मृतदेह लाकडाच्या पेटीत
पालघर : जिल्ह्यातील आदिवासी दुर्गम भागातील नागरिकांच्या आरोग्यसेवेसाठी असलेल्या मनोर ग्रामीण रुग्णालयाच्या शवविच्छेदनगृहामध्ये बेवारस मृतदेह ठेवण्यासाठी शवपेटी व शवागार उपलब्ध न झाल्यामुळे मृतदेह तीन दिवस चक्क लाकडाच्या पेटीत ठेवण्यात आल्याचा…
सात वर्षाच्या मुलावर बिबट्याने केला हल्ला; मुलगा गंभीर जखमी
पालघर: सात वर्षाच्या मुलावर बिबट्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.पालघर तालुक्यातील कुडण येथे ही घटना घडली असून या हल्ल्यात सात वर्षाचा मुलगा गंभीररित्या जखमी झाला आहे. प्रेम…
डबलडेकर गुजरातकडे! फ्लाईंग राणीचे जुने डबे वडोदरा-वापी ट्रेनला जोडले, महाराष्ट्राच्या वाट्याला सिंगल डेक
म. टा. वृत्तसेवा, पालघर : पश्चिम रेल्वेने फ्लाईंग राणीचे डबल डेकरचे डबे जुने झाल्याचे सांगून त्याऐवजी नवीन डबे बसवले, मात्र जुने डबल डेकरचे गुजरात राज्यातील वडोदरा ते वापी या दरम्यान…
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात, भरधाव कारची टँकरला जोरदार धडक, तिघांचा जागीच मृत्यू
पालघर: मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कारने विरुद्ध दिशेने जाणाऱ्या टँकरला समोरून धडक दिल्याने भीषण अपघात घडला आहे. पालघर जिल्ह्यातील मेंढवण खिंडीत हा भीषण अपघात घडला असून या अपघातात कारचालकसह दोघांचा…