पवारांना धमकी देणाऱ्याचं नाव-गाव समजलं, भाजप कार्यकर्ता असल्याचा ट्विटरवर उल्लेख
अमरावती : राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी एका ट्विटर हँडलवरून देण्यात आली होती. हे ट्विटर हँडल अमरावती येथील सौरभ पिंपळकर नावाच्या व्यक्तीचे असल्याचे समोर…
बाबांच्या दहाव्याला वटपौर्णिमा होती, त्यांना अग्नी दिलेला तिथे… पंकजांनी सांगितली आठवण
बीड : लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या नवव्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावरुन समर्थकांना संबोधित केले. “मुंडे साहेबांच्या दशक्रिया विधीलाच वटपौर्णिमा होती. आम्ही घरात चोरासारख्या वावरत…
भाजपच्या आणखी एका ज्येष्ठ नेत्याला कॅबिनेट मंत्रीपदाची ऑफर, दिल्लीतून आलेल्या फोनने राजकीय खळबळ
नागपूर : महाराष्ट्रातील भाजप आमदारांना मंत्री बनवण्यासाठी लोभस फोन केल्याचा आरोप असलेला नीरज राठोड पोलिसांच्या ताब्यात आहे. ज्येष्ठ आमदार कृष्णा खोपडे यांनीही काही महिन्यांपूर्वी असेच अनेक फोन आल्याचा दावा केला…
दोघांना समान मतं, पिंगे म्हणाले दुसऱ्याला विजयी जाहीर करा, नियमाने ईश्वरचिठ्ठी निघाली अन्…
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील नऊ बाजार समितीचे निकाल जाहीर झाले असून अनेक धक्कादायक निकाल हाती आले आहेत. मात्र राजुरा बाजार समितीच्या निकालात एका उमेदवाराचा बाबतीत फारच वेगळं घडलं. दोघा उमेदवारांना…
राष्ट्रवादी नेत्याचा प्रयोग फसला, पाथर्डीत सत्तांतर, थोरातांच्या भाचेसुनेकडून सत्ता काबीज
अहमदनगर : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची सरशी झाली आहे. नगर जिल्ह्यातही महाविकास आघाडीला कौल मिळाला आहे. मात्र, पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समितीत सत्तांतर झाले आहे. राष्ट्रवादीच्या…
पृथ्वीबाबांसोबत नाईलाजाने काम, तर ठाकरेंसोबत… अजित पवारांचा गौप्यस्फोट
मुंबई :राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला उपमुख्यमंत्रिपदाचं अजिबात आकर्षण नाही. २००४ मध्ये आम्हाला मुख्यमंत्रिपद मिळेल, इतके आमदार निवडून आले होते. पण दिल्लीत काय घडलं माहिती नाही. आम्ही त्यावेळी आर. आर. पाटील यांचं…
दादा, आम्ही सदैव तुमच्यासोबत! पिंपरीत NCP च्या माजी नगरसेवकाने भरचौकात फ्लेक्स लावला
पिंपरी :महाराष्ट्राचे राजकारण गेल्या काही दिवसांपासून विधानसभेचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांच्याभोवती फिरताना दिसत आहे. अजित पवार राष्ट्रवादी सोडणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र स्वतः अजित पवार यांनी याबाबत…
मी आमदारांची बैठक बोलावल्याच्या बातम्या खोट्या, अजित पवार यांचं स्पष्टीकरण
मुंबई :विरोधीपक्ष नेते आणि राष्ट्रवादीचे दिग्गज अजित पवार यांनी आमदारांची बैठक बोलावल्याच्या बातम्या काही माध्यमातून प्रसिद्ध झाल्या होत्या. यावर अजितदादांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मी मुंबईतच आहे, मी आमदारांची बैठक बोलावल्याच्या…
शिंदे सरकारला हायकोर्टाचा मोठा दिलासा, मुंबई महापालिकेची प्रभाग संख्या २२७ राहणार
मुंबई :मुंबई महापालिकेच्या प्रभागांची संख्या २३६ वरून पुन्हा २२७ करण्याच्या एकनाथ शिंदे सरकारच्या निर्णयाविरोधातील दोन्ही रिट याचिका मुंबई हायकोर्टाने सोमवारी फेटाळून लावल्याने महापालिका निवडणुकीची अनिश्चितता कायम राहिली आहे. शिवाय ही…
नॉट रिचेबलच्या चर्चांनी वाईट वाटलं, त्या त्रासामुळे झोपून होतो, अजित पवारांचं स्पष्टीकरण
पुणे : पित्ताचा त्रास झाल्याने कालचे सर्व दौरे रद्द केले, असं स्पष्टीकरण विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नॉट रिचेबल असल्याच्या चर्चांवर दिलं. कारण नसताना बदनामी न करण्याचंही आवाहन अजितदादांनी…