• Sat. Sep 21st, 2024

lok sabha election

  • Home
  • लोकसभेला महायुतीचा नवा फॉर्म्युला, भाजपला २०१९ पेक्षा जास्त जागा, मित्रपक्षांना किती जागा?

लोकसभेला महायुतीचा नवा फॉर्म्युला, भाजपला २०१९ पेक्षा जास्त जागा, मित्रपक्षांना किती जागा?

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीमधील जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आहे. महायुतीमधील जागा वाटपात भाजपचा वरचष्मा राहणार आहे. भाजपनं २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत लढवलेल्या जागांपेक्षा अधिक जागा ते…

रायगडची जागा राष्ट्रवादीकडे, तुमच्या मनातील उमेदवार देणार, अजित पवारांच्या घोषणेनंतर भाजपच्या गोटात खळबळ

म टा वृत्तसेवा, अलिबाग : रायगड लोकसभा मतदार संघाची जागा राष्ट्रवादी मिळणारअसून तुमच्या मनातील उमेदवार दिला जाणार आहे असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रायगड जिल्ह्यात म्हसळा येथे सांगून राष्ट्रवादी…

लोकसभा नव्हे विधनासभा लढणार, आदित्य ठाकरेंच्या सभेनंतर वैशाली सूर्यवंशी यांची स्पष्टोक्ती

जळगाव: शिवसेना फुटली नसती आणि एकत्र असती तर लोकसभा निवडणूक लढली असती. मात्र, आता शिवसेना एकत्र नसल्याने पाहिजे तसा प्रतिसाद मिळणार नाही त्यामुळे एवढी मोठी रिस्क घेणार नाही, असं वैशाली…

मविआचा लोकसभेसाठी जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; शरद पवारांची २४ फेब्रुवारीला पुण्यात सभा

पुणे: देशात लोकसभा निवडणुकांना अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सरळ सामना होणार आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीने आता जोरदार तयारीला सुरुवात केली…

महाराष्ट्रावर संकट असताना नरेंद्र मोदी आले नाहीत, आता राज्याच्या वाऱ्या सुरु : उद्धव ठाकरे

रायगड : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रायगडच्या दौऱ्यावर आहेत. पेण येथील सभेला त्यांनी संबोधित केलं. पेणमधील सभेला माजी खासदार अनंत गीते देखील…

लोकसभेला वंचित मविआसोबत? ३० जानेवारीची बैठक गेमचेंजर ठरणार, प्रकाश आंबेडकरांचा मोठा निर्णय

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : वंचित बहुजन आघाडी अखेर महाविकास आघाडीत सहभागी होण्यास तयार झाली आहे. गुरुवारी सकाळी मविआ नेत्यांकडून प्रकाश आंबेडकर यांना बैठकीला प्रतिनिधी पाठविण्याचे आमंत्रण देण्यात आले.…

लोकसभेला इच्छुक नाही, या मतदारसंघातून विधानसभा लढणार: रोहिणी खडसे

सातारा: ‘मी लोकसभेला इच्छुक नाही, मी विधानसभा लढणार असून माझी उमेदवारी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दोन वर्षांपूर्वीच फायनल केली आहे. त्यामुळे मी मुक्ताईनगरमधून निवडणूक लढणार आहे.’ त्या ठिकाणी माझी…

लोकसभेची लढाई भाजप विरुद्ध जनतेमध्येच, त्यामुळे…; आमदार सतेज पाटील यांचा टोला

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूरदोन महिन्यात होणारी लोकसभा निवडणूक भाजप विरुध्द जनता अशी होणार आहे, त्यामुळे भाजप ४०० की २०० जागा पार करणार हे जनताच ठरवेल, असा टोला काँग्रेसचे विधिमंडळातील गटनेते…

शिंदे गट-भाजपमध्ये धुळे जागेची अदलाबदल होण्याची चर्चा, इकडे NCP ची दावा ठोकत तयारीला सुरूवात

दिवंगत माजी आमदार रशीद शेख, त्यांचे पुत्र आसिफ शेख यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष प्रवेशानंतर धुळे लोकसभेसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून रशीद शेख यांना उमेदवारी मिळावी अशी मागणी केली होती. रशीद शेख यांचे…

लोकसभेसाठी महायुती पश्चिम महाराष्ट्रात भाकरी फिरवणार? विद्यमान खासदारांचं टेन्शन वाढलं

कोल्हापूर: पश्चिम महाराष्ट्रात सध्या महायुतीचे चार खासदार असले तरी यातील एकालाही पुन्हा उमेदवारी मिळेल याची शंभर टक्के खात्री नसल्याचे चित्र आहे. एकीकडे शब्द दिल्याचा दावा केला जात असला तरी दुसरीकडे…

You missed