देवेंद्र फडणवीस यांना मोठा दिलासा, न्यायालयाने ‘त्या’ प्रकरणात दोषमुक्त केले
नागपूर : निवडणूक प्रतिज्ञापत्र प्रकरणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मोठा दिलासा मिळाला आहे. वकील सतीश उके यांनी उपमुख्यमंत्र्यांविरोधात दाखल केलेली याचिका जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळून लावली आहे. न्यायालयाने शुक्रवारी…
फक्त आश्वासन नको, मराठा समाजाला आश्वस्त वाटणारं कुणीतरी पुढं आलं पाहिजे, पंकजांचा रोख कुणाकडे?
पुणे : सरकारने केवळ आश्वासन देऊन थांबता कामा नये. तर मराठा समाजाला आश्वस्त करणारं कुणीतरी पुढे आलं पाहिजे. लीडरशीप पोटातून स्वीकारली पाहिजे, असे सूचक वक्तव्य भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी…
आई बहिणींवर लाठीहल्ला करणाऱ्यांचा पराभव करू, धुव्वाधार भाषण करत जळगावातून शरद पवारांचा हुंकार
जळगाव : जालन्यातील उपोषणाला बसलेल्या मराठा आंदोलकांवर कारण नसताना पोलिसांनी लाठीहल्ला केला. या लाठीहल्ल्यात अनेक महिला, शेतमजूर, शेतकरी, लहान बालके जखमी झाले. कुणाच्या आदेशावरून हा लाठीहल्ला झाला, हे सरकारमधल्या लोकांनी…
मराठा आंदोलनात दगडफेक नक्की कोणी केली? क्रांती मोर्च्याच्या समन्वयकांचा धक्कादायक आरोप
जालना : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनात पोलिसांनी केलेला लाठीमार आणि नंतर झालेल्या गोंधळाचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. पोलिसांच्या लाठीहल्ल्यात अनेक नागरिक जखमी झाल्याने राज्य सरकारविरोधात…
लाठीमार करण्यासाठी पोलिसांना मंत्रालयातून फोन गेला होता-तो फोन कुणाचा? संजय राऊत यांचा सवाल
मुंबई : जालन्यात झालेल्या लाठीमाराच्या घटनेनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगोलग अंबडच्या आंतरवली गावात जाऊन आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. तुमच्या केसालाही धक्का लागला तर अख्खा महाराष्ट्र आणून…
फडणवीसांचे रोखठोक आदेश, मुंबई पोलीस कामाला लागले, किरीट सोमय्यांची धाकधूक वाढली!
मुंबई : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या आक्षेपार्ह व्हिडिओचे प्रकरण विधान परिषदेत प्रचंड गाजले. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सोमय्या यांच्या या अश्लिल व्हिडिओंचा पेनड्राइव्ह उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडे…
Video : दादांना सोबत घेतलं, राज ठाकरे संतापले, फडणवीसांची मिमिक्री करत हल्लाबोल
चिपळूण : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नक्कल करत राष्ट्रवादीसोबत युती केल्याने त्यांच्यावर जोरदार टीका केलीये. महाराष्ट्रात जे काही राजकारण सुरु आहे, ते लोकांना मान्य नाहीये.…
ज्यांच्याविरोधात रान पेटवलं त्यांनाच संधी दिली, पदाधिकारी म्हणतो, साहेब हे वागणं बरं नव्हं!
अहमदनगर : काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले ज्येष्ठ नेते कृपाशंकर सिंह यांना पक्षाने नवी मोठी जबाबदारी दिली आहे. विधानसभा विस्तारक प्रमुखपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र, यावरून मूळ भाजपशी संबंधित अनेक पदाधिकारी…
अफजलखानाच्या वेळेला धर्मांतरे व्हायची, भाजपच्या काळात पक्षांतरे होतायेत, उद्धव ठाकरे कडाडले
मुंबई : मी कलंक हा शब्द वापरला तर तो शब्द तुम्हाला एवढा लागला. पण तुन्ही एखाद्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करुन त्याचं घरदार उद्ध्वस्त करता, कुटुंबाला त्रास देता, त्यांची बदनामी करता, हा…
ठरलं तर! दोन तारखा रद्द झाल्यानंतर ‘शासन आपल्या दारी’साठी नवा मुहूर्त; कुठे अन् कधी होणार कार्यक्रम?
Nashik Shasan Aaplya Dari : शासन आपल्या दारीसाठी ‘तारीख पे तारीख’वर ब्रेक लागला असून आता नाशिकमध्ये नवा मुहूर्त ठरला आहे.