महायुतीमध्ये नवा फॉर्म्युला; जागा तुम्हाला पण उमेदवार भाजपचा, शिंदेच्या खासदारांच्या हाती कमळ?
कोल्हापूर: महायुतीच्या जागा वाटपात लोकसभेच्या बारा जागांचा आग्रह शिवसेनेने भाजपकडे धरला आहे, पण यातील चार ते पाच उमेदवारांविषयी असलेल्या नाराजीमुळे ‘जागा शिंदे गटाला, उमेदवार मात्र भाजपचा’ असा नवा प्रस्ताव देण्यात…
महायुतीत बिघाडी होणार? ठाण्यात भाजपची तयारी सुरू, विनय सहस्रबुद्धेचं प्लॅनिंग
नवी मुंबई: ठाणे लोकसभा मतदारसंघावर भाजपने दावा केला आहे. हा मतदारसंघ आमचा पूर्वीपासून होता, या मतदारसंघात अनेकांनी भाजपचे प्रतिनिधित्व केले आहे, त्यामुळे हा मतदारसंघ पुन्हा एकदा आम्हाला मिळावा अशी सर्व…
भाजपच्या बॅनरवरुन शिंदेसेना गायब, अजित पवारांचा फोटो फळकला; पण CMचा फोटो टाळला
ठाणे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यातच भारतीय जनता पक्ष विरुद्ध शिवसेना असा संघर्ष पाहायला मिळत आहे. भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेचे नेते आणि खासदार श्रीकांत शिंदे…
शरद पवारांचे खास, भाजपला आस; आणखी एक बडा नेता फुटणार? ३ जिल्ह्यांत समीकरणं बदलणार?
मुंबई: माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी कमळ हाती घेतल्यानंतर आता शरद पवारांच्या गटातील बड्या नेत्याला गळाला लावण्याच्या तयारीत आहे. पश्चिम महाराष्ट्रात ताकद राखून असलेल्या नेत्याला भाजपमध्ये…
शिंदे, पवारांशी युती, तरीही भाजपला भीती; ठाकरेंना शह देण्यासाठी मनसेशी दोस्ती, काय घडतंय?
मुंबई: दक्षिण मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का देण्यासाठी आता भारतीय जनता पक्षानं राज ठाकरेंची मदत घेण्याची तयारी केली आहे. मतदारसंघातील मराठी मतांसाठी भाजप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सहकार्यानं निवडणूक लढवण्याच्या विचारात आहे.…
अशोक चव्हाणांच्या शब्दाबाहेर गेलो नाही पण आम्ही काँग्रेस सोबत, नांदेडचे माजी नगरसवेक मुंबईत
Ashok Chavan : अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असला तरी नांदेडमधील काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी पक्षासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी काल मुंबईत नाना पटोले यांची भेट घेतली. हायलाइट्स: अशोक…
सर्वच आमदार पात्र कसे काय? हे समजून घ्यावं लागेल,नार्वेकरांच्या निकालावर भाजप आमदारांचं मत
धाराशिव : आमदार अपात्रतेचा निकाल आज लागला असून विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिल्यामुळे राज्यात तसेच धाराशिव जिल्ह्यामध्ये शिंदे गटाकडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. हा…
लोकसभेपूर्वीच महायुतीत बेबनाव, अहिरराव यांचा भाजपात प्रवेश, अजितदादा गटाची ‘ही’ जागा धोक्यात?
म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक: भाजपसह शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून लोकसभेची तयारी सुरू असताना, विधानसभेच्या संभाव्य उमेदवाऱ्या आणि भाजपमध्ये होत असलेल्या प्रवेशांवरून महायुतीत आतापासूनच बेबनाव सुरू…
जानेवारी महिना पक्षप्रवेशासाठीच दिलाय, यादीही तयार आहे, मोठा भूकंप होईल : बावनकुळे
म. टा. प्रतिनिधी, पुणे : माझ्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भाजपात पक्षप्रवेशासाठी मोठी यादी तयार आहे. मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश करण्यात येणार आहे. जानेवारी महिना हा पक्षप्रवेशासाठीच दिला आहे. त्यामुळे…
पंकजा मुंडे प्रतापकाका ढाकणेंची भेट चर्चेत, राज्यातील नव्या राजकारणाची नांदी? चर्चा सुरु
पुणे : आज पुण्यामध्ये ऊसतोड कामगारांच्या प्रश्नासंदर्भात एक बैठक पार पडली. ही बैठक राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीला हर्षवर्धन पाटील, जयंत पाटील, सुरेश धस…