Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
Follow
#devendrafadnavis #vidyanandbapatpune #ganeshfestival #maharashtranewsपुण्यात विद्यानंद बापट यांना झालेल्या मारहाणीनंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.प्रत्येकाला आपली मतं मांडण्याचा अधिकार,अशा पद्धतीने मारहाण करणं योग्य नाही.असं ते म्हणालेत.State Chief Minister Devendra Fadnavis has responded to the assault on Vidyanand Bapat in Pune, stating that everyone has the right to express their views and that such an assault is not right.