Nashik News LIVE Updates: नाशिकला दत्तक घेण्याची घोषणा करणाऱ्या फडणवीसांकडून अपेक्षापूर्ती कधी?
दत्तक पित्याकडून अपेक्षापूर्ती कधी? म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नाशिकचे दत्तक पिता देवेंद्र फडणवीस महिनाभराच्या अंतराने नाशिक दौऱ्यावर आलेले आहेत. त्यामुळे शिवसेना-भाजप युती सरकारच्या काळात मंजूर…
‘नॅक’ नसलेल्या महाविद्यालयांची पाठराखण; विद्यापीठाकडून नावे जाहीर करण्यास नकार, काय कारण?
नाशिक : नॅशनल अॅसेसमेंट अँड अॅक्रिडेशन कौन्सिलमार्फत (नॅक) अद्याप मूल्यांकन करून न घेतलेल्या महाविद्यालयांची नावे जाहीर करण्यास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत स्पष्ट नकार दिला जात आहे. संबंधित महाविद्यालयांबाबत उच्चशिक्षण विभागाशी…
हसत्या खेळत्या कुटुंबावर नियतीचा खेळ; १७ वर्षीय मुलाने अचानक संपवलं जीवन, परिसरात हळहळ
नाशिक: सातपूर येथील कामगार नगरमध्ये बारावीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या एका १७ वर्षीय मुलाने मंगळवारी आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्त्या केली. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात…
हॉटेलमध्ये वेश्याव्यवसाय, पोलिसांनी डमी ग्राहक पाठवला, व्यवहार ठरला आणि नंतर महिलेसह…
म. टा. वृत्तसेवा, मनमाड : नांदगाव तालुक्यातील नाग्यासाक्या धरण परिसरात कोंढार शिवारातील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर नाशिक ग्रामीण पोलिसांनी छापा टाकत महिलेसह दोघांवर गुन्हा दाखल केला. या घटनेमुळे…
नाशिकात वाहनचोरीचं सत्र सुरूच; आता भामट्यांना बसणार आळा,पोलीस राबवणार नवीन पॅटर्न
नाशिक: नाशिक मध्ये अल्पावधीतच अधिक पैसे मिळविण्याच्या हव्यासातून शहरात मोठ्या प्रमाणात वाहनचोरीचे सत्र सुरु आहे. हॉटेल्स, अपार्टमेंट, कंपन्यांच्या पार्किंगमधून वाहनांची चोरी जास्त प्रमाणात झाल्याचे दिसून येते. गेल्यावर्षीच्या तुलनेत ह्यावर्षी १६…
खड्डे सांगा कुणाचे? विरोधी पक्षांचे, की सत्ताधाऱ्यांचे? त्रस्त नाशिककरांना सतावतोय प्रश्न
म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : शहरात दर वर्षी पाऊस आला, की त्यापाठोपाठ ‘खड्डे उत्सव’ सुरू होतो. जुलै २०२२ मध्ये तर सहा हजार खड्डे पडल्याने शहरातील रस्त्यांची दैना झाल्याचा मुद्दा…
उजव्या पायातील रॉड काढायला गेला, डॉक्टरने डाव्या पायाचं ऑपरेशन केलं, वैतागलेल्या रुग्णाने…
म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड : नाशिक-पुणे मार्गावरील एका खासगी नामांकित रुग्णालयात उजव्या पायातील रॉड काढण्यासाठी दाखल झालेल्या रुग्णाच्या डाव्या पायावर शस्त्रक्रियेसाठी काप देण्यात आल्याने डॉक्टरविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला…
शेतकरी बिबट्याशी झुंजला आणि जिंकलाही! भररस्त्यातील थराराने सर्वच झाले अवाक्, नेमकं काय घडलं?
म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड : रात्रीच्या वेळी शेतातील वस्तीहून गावात दुचाकीने जाणाऱ्या शेतकऱ्यावर बिबट्याने झडप घालून हल्ला केला. मात्र, शेतकऱ्याने दुचाकीची तुटलेली किकचा बिबट्याच्या डोक्यावर प्रहार करीत त्याला पिटाळून लावले.…
आई बाहेर गेली, भावासोबत झोका खेळू लागला, पण अचानक…; काळीज पिळवटून टाकणारी घटना
नाशिक : मृत्यू कसा आणि कधी गाठेल, याचा काही नेम नसतो, असं म्हटलं जातं. याचीच प्रचिती देणारी एक दुर्दैवी घटना नाशिक शहरातील अंबड परिसरात घडल्याचे समोर आले आहे. झोका खेळत…
कोल्हापूरच्या पुराबाबत केसरकरांचा तर्क, भुजबळ हात जोडत म्हणाले, इकडे या,धरणं भरुन द्या..
Chhagan Bhujbal Deepak Kesarkar: दीपक केसरकर यांनी नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना कोल्हापूरच्या पूरस्थितीबद्दल एक वक्तव्य केलं. त्यावरुन छगन भुजबळ यांनी हात जोडत टोला लगावला.