• Sat. Aug 8th, 2026

    nagpur news today

    • Home
    • खरगेंकडून लोकसभेसाठी टीम जाहीर, नितीन राऊत काँग्रेस कार्यकारिणीतून बाहेर, तर्क वितर्क सुरु

    खरगेंकडून लोकसभेसाठी टीम जाहीर, नितीन राऊत काँग्रेस कार्यकारिणीतून बाहेर, तर्क वितर्क सुरु

    नागपूर : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी रविवारी काँग्रेस कार्यकारिणीची घोषणा केली. खरगे यांनी या समितीत अनेकांचा समावेश करून अनेकांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. वगळलेल्या नेत्यांमध्ये माजी मंत्री नितीन…

    विदर्भात मान्सूनचं कमबॅक कधी होणार, हवामान विभागाकडून अपडेट, पाऊस कधी पडणार, जाणून घ्या

    नागपूर : गेल्या आठवड्याहून अधिक काळ पावसाने पाठ फिरवल्याने सर्वत्र शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. जुलै महिन्याच्या जोरदार पावसाने सरप्लस वर गेलेल्या पावसाच्या सरासरीत घसरण दिसून येत आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने चिंताजनक…

    पुण्याला जाण्यासाठी विमान सज्ज, टेकऑफपूर्वीच वैमानिकाने गमावला जीव, विमानतळावरच सारं संपलं

    म. टा. प्रतिनिधी, नागपूर : टेकऑफपूर्वीच इंडिगो एअरलाइन्सच्या वैमानिकावर जीव गमावण्याची दुर्दैवी वेळ आली. ही घटना गुरुवारी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर घडली. कॅप्टन मनोज सुब्रमण्ययम (वय ४०) असे…

    राज्यात पावसाचा जोर कधी वाढणार, विदर्भातील स्थिती कशी असणार, हवामान खात्याचा अंदाज समोर

    नागपूर : जुलै महिन्यात पावसाच्या धुवाँधार बॅटिंगनंतर आता ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा कमीच पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने आधीच वर्तविलेली आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली. परंतु, स्वातंत्र्यदिनापासून वातावरणात बदल होईल.…

    शारजाहून विमानानं नागपुरात आला, यंत्रणांना टीप मिळाली अन् खेळ खल्लास, १६ लाखांचा ऐवज हाती

    नागपूर : नागपूर विमानतळावर सोन्याची तस्करी करणाऱ्या एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. तपासादरम्यान फ्लाइट क्रमांक जी९/४१५, एअर अरेबिया, १० ऑगस्ट रोजी शारजा येथून येणाऱ्या प्रवाशाकडून २८३.८३ ग्रॅम सोने जप्त…

    कोर्टात आलेल्या कैद्याची स्थिती पाहून न्यायाधीशांना संशय, तुरुंगातील धक्कादायक प्रकार झाला उघड

    नागपूर : मध्यवर्ती कारागृहात कैद्यासोबत अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. पीडित कैदी गतिमंद असल्याचं सांगण्यात येत आहे. पीडित कैद्याला कोर्टात नेले असता त्याची स्थिती पाहून न्यायाधीशांना संशय आला. त्यानंतर…

    पोलीस ठाण्यासमोरुनच युवकाचे अपहरण; पोलिसांकडून सापळा रचत कुख्यात गुंडासह तिघांना अटक

    म.टा. प्रतिनिधी, नागपूर : पैशाच्या वादातून कुख्यात गुंडाने साथीदाराच्या मदतीने सक्करदरा पोलीस स्टेशन समोरून युवकाचे अपहरण केले. मारहाण करून त्याच्याकडील सोनसाखळी व मोबाइल हिसकावला. संधी साधून युवकाने स्वत:ची सुटका केल्याने…

    तणावात असलेल्या प्राध्यापकाचा पत्नीला फोन, म्हणाले माझा छळ होतोय अन् घेतला टोकाचा निर्णय

    Nagpur G S Commerce College Professor Ends Life : तणावात असलेल्या एका प्राध्यापकाने टोकाचं पाऊल उचलल्याने नागपूर हादरलं आहे. नागपूरच्या नरेंद्रनगर येथील विजयानंद सोसायटीत मोठी घटना घडली आहे. प्राध्यापकाने स्वतःचं…

    एसटी आणि ईपीएफओच्या वादात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची अडचण, पेन्शनवर गदा येणार?

    म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर : भविष्य निर्वाह निधी कार्यालय (ईपीएफओ) व एसटी महामंडळ यांच्यातील तपासणी शुल्काच्या वादामुळे एसटीच्या निवृत्त कर्मचाऱ्यांच्या वेतनाला ब्रेक लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या महामंडळातील निवृत्तांना…

    अखेर भंडाऱ्यातील वादग्रस्त पोलिस पाटील पदभरती रद्द; नवनियुक्तांच्या स्वप्नांचा चुराडा, नव्याने प्रक्रिया राबवणार

    म. टा. वृत्तसेवा, भंडारा : वादग्रस्त ठरलेली भंडारा आणि पवनी तालुक्यातील पोलिस पाटील पदभरती रद्द करण्यात आली आहे. शासनाच्या आदेशावरून भंडाऱ्याचे उपविभागीय अधिकारी गजेंद्र बालपांडे यांनी हे आदेश काढले. यापूर्वी…

    You missed