चालत्या रिक्षातून दागिने चोरीला, पोलिसांनी १०० सीसीटीव्ही तपासून पोलीस चोरट्यापर्यंत पोहोचले
नागपूर : नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस ठाण्यांतर्गत चालत्या ऑटोमधून चोरट्याने एका महिला प्रवाशाचे २,७५,००० रुपयांचे दागिने चोरून नेले. महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली आणि पोलिसांनी शोध सुरू केला. ऑटोमधून महिलांचे दागिने…
भीतीपोटी सर्व विद्यार्थी घरी; नाराच्या आश्रमशाळेतील हत्येच्या घटनेनंतर पालकांमध्ये धास्ती
म. टा. वृत्तसेवा, वर्धा : कारंजा तालुक्यातील नारा येथील यादवराव केचे आश्रमशाळेतील विद्यार्थ्याची हत्या झाल्याचे स्पष्ट होताच हादरलेल्या पालकांनी आपल्या मुलांना घरी परत नेण्यास सुरुवात केली. सोमवारपर्यंत आश्रमशाळेत सर्वच विद्यार्थी…
आश्रमशाळेतील मुलांची झोपायची तयारी, ती गादी उचलताच सगळेजण हादरले, वर्ध्यातील खळबळजनक घटना
वर्धा: राज्यातील आश्रमाशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा वारंवार ऐरणीवर येत असतानाच वर्धा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. वर्धे येथील कारंजा घाडगे तालुक्यातील नारा येथील यादवरावजी केचे आश्रम शाळेत एका मुलाचा…
काकाने वडिलांवर जादूटोणा केल्याचा संशय, पुतण्याने मध्यरात्री पेट्रोल ओतून घर पेटवून दिलं
अमरावती: जादूटोणा केल्याच्या संशयावरून पुतण्यानेच काकाचे घर पेटवून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. खल्लार येथील घटनेच्या अनुषंगाने दाखल गुन्ह्याच्या तपासात ही धक्कादायक बाब उजेडात आली. या प्रकरणी आरोपी पुतण्यास अटक…
मुलीचं गावातील तरुणाशी अफेअर, कुटुंबियांना राग, तरुणाला बोलावून बेदम तुडवलं, अन्…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील मुखेड येथे प्रतीक सुदाम आहेर या तरुणाचा प्रेम प्रकरणातून खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. येवला तालुका पोलिसांनी या प्रकरणी चार संशयित आरोपींना…
सना खान हत्याप्रकरणात महत्त्वाची अपडेट, आणखी एक अटक, पण पोलिसांनी ओळख गुप्त ठेवली
नागपूर : सना खान खून प्रकरणात एकापाठोपाठ एक अटकेचे सत्र सुरु आहे. जबलपूर पोलिसांनी शनिवारी आणखी एका आरोपीला अटक केली. आरोपीला जबलपूर येथूनच ताब्यात घेण्यात आले आहे. सध्या आरोपीची ओळख…
मुंबईत दररोज १२ सायबर गुन्हे दाखल, १३ टक्के गुन्ह्यांची उकल; गुन्ह्याचे कारण काय?
मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई सायबर गुन्ह्यांच्या विळख्यात असून येथे दररोज किमान एक डझन सायबरचे गुन्हे दाखल होत असल्याचे सात महिन्यांच्या आकडेवारीवरून दिसून येते. जानेवारी ते जुलै या…
उच्चशिक्षित तरुणांनी तर्र नशेत चोरी केली, CCTV फूटेज पालकांपर्यंत पोहोचले, Video बघताच…
छत्रपती संभाजीनगर : जालन्यातील आयटीआय आणि डी फार्मसीचे शिक्षण घेणाऱ्या दोन मित्रांनी दारूच्या नशेमध्ये संभाजीनगरमध्ये कॅनॉट प्लेसमध्ये आले. मौज-मजा करण्यासाठी मोबाईलचे दुकान फोडत चोरी केली. घटनेनंतर चोरी करणाऱ्या चोरट्यांचे सीसीटीव्ही…
सर्पदंश झाल्याने रुग्णालयात दाखल, पेशंटवर हॉस्पिटलमध्ये जादूटोणा; पुढे जे घडलं ते धक्कादायक; Video
Palghar News: पालघरमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आली आहे. सर्पदंश झालेल्या एका व्यक्तीवर रुग्णालयात जादूटोणा केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
Nashik Crime: दिवंगत पतीच्या नावे चार कोटींची लॉटरी, ८० वर्षीय वृद्धेला चार लाखांचा गंडा
नाशिक : दिवंगत पतीच्या नावे चार कोटी रुपयांची लॉटरी जाहीर झाल्याने त्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करण्याचे सांगत वृद्ध महिलेच्या बँक खात्यातून चार लाख रुपये परस्पर वळते केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला…