राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार? भाजपसोबत जाणार नाही म्हणत शरद पवारांकडून संकेत
सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. सोलापूरच्या दौऱ्यावर असताना शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष या नात्यानं भाजपसोबत जाणार नसल्याचं स्पष्ट केलं.…
महात्मा गांधींचा अपमान सहन करणार नाही, देवेंद्र फडणवीसांनी संभाजी भिडेंना सुनावले, म्हणाले..
नागपूर : संभाजी भिडे यांनी महात्मा गांधींबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेतली आहे. याबाबत दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी राज्यात अनेक ठिकाणी…
राज्यात युती पण वार पलटवार सुरुच, भरणेंच्या तिजोरीच्या चावीवर पाटलांचं उत्तर, तिजोरीवरच..
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजित पवारांचा एक गट राज्याच्या युती सरकारमध्ये सामील झाल्याने राज्याच्या राजकारणाचे एक वेगळे समीकरण निर्माण झाले आहे. या नव्या समीकरणामुळे राज्यातील वेगवेगळ्या विधानसभा मतदार संघाचे ही…
विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत महायुतीला किती जागा मिळणार? उदयनराजेंनी सांगितला भलताच आकडा
सातारा : ‘आगामी लोकसभा निवडणुकीनंतर देशात पुन्हा भाजप सत्तेवर येणार आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबवलेल्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. या विधानसभा निवडणुकीत राज्यात २८८ आमदार आणि लोकसभा…
भाजपचं कथित ‘कोंबडी वाटप’ पोस्टर व्हायरल!, मुंबईतील त्या बॅनरची सोशल मीडियात जोरदार चर्चा
BJP News : भाजप नेत्यांचे फोटो असलेलं एक पोस्टर सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलं. सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरु झाल्यावर भाजप नेत्यानं स्पष्टीकरण दिलं.
परळीत नात्यातील मायेचं दर्शन, धनंजय मुंडेंच्या स्वागताच्या बॅनरवर पंकजा मुंडेंचा फोटो
बीड: बीड जिल्ह्यातील परळी मतदारसंघातील बहीण भावातील संघर्ष उभ्या महाराष्ट्राने पाहिला आहे. मात्र या राजकीय संघर्षानंतर बहीण भावाच्या नात्यात आता मायेची झालर आल्याचे पाहायला मिळतंय. धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाची शपथ…
महाराष्ट्रात अनिश्चिततेचे अधिवेशन,खात्याविना मंत्री, अधिकारी पेचात, विरोधी पक्षनेता कोण?
मुंबई : राज्याचे पावसाळी अधिवेशन येत्या सोमवारपासून सुरू होत असले तरी अद्याप आमदारांच्या कोणत्या प्रश्नाला, कोणते मंत्री उत्तर देणार हेच निश्चित झालेले नाही. अधिवेशनाला जेमतेम तीन दिवस उरलेले असताना खातेवाटपाअभावी…
राष्ट्रवादीचे नेते मंत्रिमंडळात, भाजपचा स्ट्राइक रेट घटणार, दिग्गज वेटिंगवर राहणार, कारण..
मुंबई : २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात अस्थिरता निर्माण झाली आहे. २०१४ ते २०१९ या कार्यकाळात देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात भाजपचं वर्चस्व होतं. २०१९ च्या विधानसभा निवडणूक निकालानंतर शिवसेना,…
पंकजा मुंडेंसाठी डबल धमाका: दोन पक्षांकडून मुख्यमंत्रिपदाची ऑफर, निर्णय घेणार?
छत्रपती संभाजीनगर: महाराष्ट्रात रुजण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन नव्या पक्षांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेख राव यांच्या बीआरएस पक्षाकडून पंकजा यांना पक्षात येण्याचं…
‘एवढा माज आहे तुला रे’ पोलिसांशी चर्चेचं व्हिडिओ शूटिंग, भाजप आमदार सुरक्षारक्षकावर भडकले
Ganpat Gaikwad : कर्जत काटई राज्य महामार्गावर वसार गावाजवळील जागेच्या भूसंपादनाचा आणि नुकसान भरपाईचा वाद एमआयडीसी आणि शेतकऱ्यांमध्ये सुरु आहे. या वादासंदर्भात चर्चा करण्यासाठी गणपत गायकवाड गेले होते. त्यावेळी एमआयडीसीच्या…