• Sat. Sep 21st, 2024

BJP News

  • Home
  • आता बास झालं तुला नक्की पडणार , भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांना कुणी दिला इशारा

आता बास झालं तुला नक्की पडणार , भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांना कुणी दिला इशारा

पुणे : पुणे लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा उमेदवार काही ठरत नाही. भाजपकडून माजी खासदार संजय काकडे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी आमदार जगदीश मुळीक हे नावं शर्यतीमध्ये आहेत. मात्र, उमेदवारी मिळवण्यासाठीचा…

दक्षिण मुंबईच्या जागेसाठी सेना भाजपची दावेदारी, मिलिंद देवरा राहुल नार्वेकरांकडून गाठीभेटी

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. अमित शाह यांच्या दौऱ्यानं महायुतीचा जागा वाटपाचा तिढा सुटेल,असं बोललं जात आहे. महायुतीनं जागा…

गटबाजीमुळं शिंदेंच्या शिवसेनेत उपेक्षा, रश्मी बागल पक्षाला जय महाराष्ट्र करत भाजपमध्ये

सोलापूर:सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुका राजकीय दृष्ट्या अतिशय महत्वाचा समजला जातो. करमाळा तालुक्यात शिवसेना एकनाथ शिंदे गटाशी घरोबा केलेल्या बागल गटाने आता स्थानिक विकास मुद्याचे कारण पुढे करून भाजपमध्ये प्रवेश केला…

मराठवाड्यात काँग्रेसला आणखी एक खिंडार, बसवराज पाटील भाजपच्या वाटेवर

Congress News : काँग्रेसचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचं समोर आलं आहे. ते भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.

उदयनराजेंसमोर लोकसभा उमेदवारीबाबत प्रश्न,फडणवीसांच्या उत्तरानं साताऱ्याचा सस्पेन्स कायम

सातारा : लोकसभा निवडणुकांची घोषणा येत्या काही दिवसांमध्ये होण्याची शक्यता आहे. सातारा लोकसभा मतदारसंघ महायुतीत कुणाकडे जाणार, उमेदवार कोण असणार याबाबत अद्याप काही समोर आलेलं नाही. राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले…

मित्रपक्षांना सोबत घ्यायचं ठेचून काढायचं, आम्हालाही भाजपचा असाच अनुभव : बच्चू कडू

अकोला : प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी भाजपबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. महादेव जानकरांनंतर आता बच्चू कडूही भाजपवर नाराज असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे. भाजप मित्रांना वापरून…

लोकसभेला महायुतीचा नवा फॉर्म्युला, भाजपला २०१९ पेक्षा जास्त जागा, मित्रपक्षांना किती जागा?

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीमधील जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आहे. महायुतीमधील जागा वाटपात भाजपचा वरचष्मा राहणार आहे. भाजपनं २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत लढवलेल्या जागांपेक्षा अधिक जागा ते…

विधानसभेला आमचं काम करतील त्यांचं काम करणार, अंकिता पाटील ठाकरे यांचा सूचक इशारा

पुणे : अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रतिष्ठेची केलेली आहे. बारामतीच्या जागेवरील उमेदवार निवडून देण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. मात्र, भाजप नेते हर्षवर्धन पाटील…

अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि अजित गोपछडे यांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी

मुंबई : भारतीय जनता पक्षाने आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी त्यांच्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. भाजपमध्ये प्रवेश केल्याच्या २४ तासांनंतर अशोक चव्हाण यांना लगेचच राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. त्याचबरोबर मेधा…

भाजपकडून राज्यसभा उमेदवारीची लॉटरी, कोण आहेत डॉ. अजित गोपछडे?

Rajya Sabha Election : भाजपनं राज्यसभा निवडणुकीसाठी तीन उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. अपेक्षेप्रमाणं अशोक चव्हाण यांचं नाव जाहीर करण्यात आलं आहे. अजित गोपछडे यांचं नाव सर्वांसाठी आश्चर्यकारक ठरलं आहे.

You missed