गॅन्ट्री उभारण्याचे काम; यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर २३ जानेवारीला ब्लॉक, वाहतुकीत बदल
पुणे : यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत २३ जानेवारी २०२४ रोजी दुपारी १२ ते दुपारी २ वाजेदरम्यान हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत मुंबई वाहिनीवर कि.मी २४.२५०…
मैत्रीण पाण्यात पडली; वाचवण्यासाठी तरुणाची उडी, मात्र घडलं भलतचं, कुटुबांच्या आक्रोशानं मन सुन्न
पुणे : पुण्याच्या पानशेत धरण परिसरातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. पानशेत धरणाजवळ असलेल्या पुलाजवळ धरणात अठरा वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मैत्रिणींना वाचवण्याच्या नादात…
पुणे हादरलं! तरुणीने प्रेमसंबंध तोडले; रागात तरुणानं घर गाठलं, मुलीच्या आईसोबत धक्कादायक कृत्य
पुणे: सतत होणाऱ्या वादामुळे तरुणीने प्रेमसंबंध तोडले. तसेच तिच्या आईने देखील त्यांच्या नात्याला विरोध केला. या रागातून तरुणीच्या प्रियकराने प्रेयसीच्या आईचा बेल्टने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना पाषाण परिसरातील…
मालकाची सुचना अन् बैल घेतो मुका; बारामतीतील ‘या’ बैलाची सर्वत्र चर्चा
Pune News: कृषी विज्ञान केंद्राच्या प्रात्यक्षिक प्रक्षेत्रावर कृषिक प्रदर्शन सुरू आहे. यात मुका घेणारा बैल चर्चेचा विषय बनला आहे. त्याने येणाऱ्या लोकांचे लक्ष वेधलं आहे.
तरुणांना बँकेत संधी दिली पाहिजे, पण वयस्कर लोक संधी देत नाहीत, दादांचे टोमणे थांबेना
पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड करत सत्तेत सामील झाल्यानंतर शरद पवार यांच्या मुळावर घाव घालण्याची एक संधी सोडत नाही. शरद पवार यांना आपलं वय काढलेलं आवडत नाही असं…
बारामतीतील कृषी क्षेत्रातील उपक्रम कर्नाटकात राबवणार; कर्नाटकाचे कृषीमंत्री एन. चेलुवरयास्वामी यांचे प्रतिपादन
बारामती: देशात ७३१ कृषी विज्ञान केंद्र आहेत. त्यातील ५० केंद्र महाराष्ट्रात तर पुणे जिल्ह्यात दोन आहे. परंतु जगभरात शेती क्षेत्रात होत असलेले नाविन्यपूर्ण प्रयोग, तंत्रज्ञान बारामतीच्या केंद्रात राबविले जाते. जगभरातील…
नेटवरुन माहिती मिळवली; नंतर पिकाचा अभ्यास, उच्चशिक्षित भावांचा द्राक्ष लागवडीचा यशस्वी प्रयोग
बारामती: जिल्ह्यातील पिंपळी गावातील दोन उच्चशिक्षित भावांनी एकत्र येत पोषक वातावरण नसतानाही बारामती तालुक्यात द्राक्ष पिकाचा यशस्वी प्रयोग राबविला आहे. सतीश देवकाते आणि दीपक देवकाते असे या युवा शेतकऱ्यांचे नाव…
पुण्यात स्वामी नारायण मंदिराच्या कमानीत ट्रक शिरला; वाहनांचं मोठं नुकसान, एक गंभीर जखमी
पुणे: पुण्यातील नवले पुलाची अपघाताची मालिका ही सगळ्यांना नोंद आहे. नवले पुलालगत स्वामी नारायण मंदिर ते भूमकर चौक या ठिकाणी सतत अपघात होत असतात. आज देखील एक विचित्र अपघात स्वामी…
हुंडाईचे एमडी देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; पुण्यात ७००० कोटींची गुंतवणूक, प्रकल्पाला पाठिंबा देण्याचे आश्वासन
महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 14 Jan 2024, 12:01 am Follow Subscribe Pune News: पुण्यात हुंडाईचा प्रकल्प येणार आहे. यासाठी ७००० कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर कंपनीच्या MD ची…
कामासाठी बाहेर पडले; वाटेतच नियतीनं डाव साधला, शिक्षकाच्या अचानक जाण्यानं गावात हळहळ
पुणे: जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथील बारामती इंदापूर रस्त्यावर दुचाकी आणि चार चाकी गाडीच्या अपघातामध्ये दुचाकीस्वाराचा जागेवरच मृत्यू झाला आहे. या अपघातामध्ये सणसर (ता. इंदापूर) येथील दुचाकी चालक बलभीम ज्ञानदेव…