• Tue. Mar 17th, 2026

    नागपूर ताज्या बातम्या

    • Home
    • बहिणीला अश्लील मॅसेज पाठवले, भाऊ संतापला, अनेकदा समजावले, शेवटी घडले धक्कादायक

    बहिणीला अश्लील मॅसेज पाठवले, भाऊ संतापला, अनेकदा समजावले, शेवटी घडले धक्कादायक

    नागपूर : नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. बहिणीच्या मोबाइल फोनवर मॅसेज पाठविल्याने भावाने काठीने वार करून युवकाची हत्या केली. ही खळबळजनक घटना गिट्टीखदान पोलिस स्टेशन हद्दीतील गंगानगर येथे मंगळवारी…

    नापास होण्याच्या भितीने विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल, लहान भावाने पाहिले, बसला धक्का

    नागपूर : अनुत्तीर्ण होण्याच्या भीतीने विद्यार्थिनीने आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना हुडकेश्वर पोलिस स्टेशनह द्दीतील गोरगोटीनगर परिसरातील तुळजाईनगर येथे घडली. एकता सागर जिभकाटे (वय १५ रा. तुळजाईनगर),असे मृत विद्यार्थिनीचे नाव…

    कुटुंब गच्चीवर कुरड्या पापड काढायला गेले; ४५ मिनिटात घरात जे घडलं त्याने पोलिसांमध्ये खळबळ उडाली

    नागपूर: कुटुंबातील सदस्य गच्चीवर वाळायला टाकलेले कुरड्या पापड काढायला गेले अन् महिलेने घरात घुसून अवघ्या ४५ मिनिटांत सात लाखांच्या दागिन्यांवर हात साफ केले. ही घटना जरीपटका पोलिस स्टेशन हद्दीतील मिसाळ…

    मोदींसाठी अपशब्द वापरणाऱ्या काँग्रेस नेत्याला अटक, १.५९ कोटींची फसवणूक केल्याचा आरोप

    नागपूर : शहरातील मोठा ताजाबाद येथील हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्टचे माजी अध्यक्ष व माजी शहर काँग्रेस अध्यक्ष शेख हुसेन अब्दुल जब्बार आणि माजी सचिव इक्बाल बेलजी यांना ट्रस्टच्या १ कोटी…

    मालगाडीची कार, दोन दुचाकींना धडक; मानसिक धक्क्यातून ४८ तासांनंतरही सावरला नाही कार चालक

    नागपूर : कोराडी नाका येथील बोखरा रेल्वे क्रॉसिंगवर मालगाडी अचानक रुळावरून घसरल्याने कारसह दोन दुचाकींना धडक बसून नुकसान झाले. या घटनेनंतर संतप्त वाहनचालकांनी गेटकिपरवर संताप व्यक्त करत घरावर दगडफेक करून…

    शिकवणी वर्गात जाऊन बॅग ठेवली, नंतर बेपत्ता झाली, काहीवेळाने तिच्या मृत्यूचीच बातमी आली

    Nagpur Crime News: बारावीची परीक्षा दिली, सुट्ट्यांमध्ये क्लास लावले, क्लासला जात असतानाच १९वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे. कपिलनगरमधील खळबळजनक घटना म.टा. प्रतिनिधी, नागपूरः कपिलनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील म्हाडा कॉलनी येथील…

    १२ वर्षीय मुलीच्या पोटात दुखू लागले, आईने डॉक्टरांकडे नेले, तपासणी करताच बसला धक्का

    नागपूर : सक्करदरा पोलीस ठाण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिथे शिक्षकाने विद्यार्थिनीवर बलात्कार केला. पीडित विद्यार्थिनीचे वय १२ वर्षे असून ती मानसिकदृष्ट्या कमकुवत आहे. पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी…

    घरगुती वादातून शेजाऱ्याचा डोळा फोडला, आता डॉक्टरला द्यावे लागणार सहा लाख, कोर्टाचा निर्णय काय?

    नागपूर: मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती गोविंद सानप यांनी आरोपी डॉक्टरला दिलेल्या आदेशानुसार डोळा फोडलेल्या व्यक्तीला ६ लाख रुपये भरपाई द्यावी असा आदेश दिला आहे. वाशिम जिल्ह्यातील ही घटना…

    You missed