• Wed. Sep 16th, 2026

मनोज जरांगेंना प्रचंड सुनावलं, मराठा आंदोलन मुंबईत येण्यापूर्वी नवनाथ वाघमारे यांची टीका

ByMH LIVE NEWS

Sep 14, 2026 #mt

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

राज्यभरात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा तापत चालला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा चलो मुंबईची हाक दिली आहे. दुसरीकडे ओबीसी समाजाचे नेते देखील जरांगेंच्या मागण्यांचा विरोध करत आहेत. ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी जरांगेंच्या आंदोलनाचा खरपूस समाचार घेतला. जरांगेंचे उपोषण नौटंकी असून मराठा समाजाची दिशाभूल केली जाते असे वाघमारे म्हणाले. जरांगेंचे सर्व पैसे एका माजी आमदाराच्या बँकेत आहेत, असा गंभीर आरोप वाघमारेंनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed