तीन वर्षांपासून पतीपासून विभक्त; विवाहित तरूणीने अचानक घेतला टोकाचा निर्णय, गावात हळहळ
जळगाव: यावल तालुक्यातील मनवेल गावात एका विवाहित तरूणीने आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुष्पा जितेंद्र…
अखेर ठरलं! उल्हास पाटलांचा कन्येसह भाजपात प्रवेश निश्चित; ‘या’ दिवशी करणार पक्षप्रवेश
जळगाव: माजी खासदार मिलिंद देवरा यांनी काँग्रेस सोडून शिवसना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आता खान्देशात देखील काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे. जळगाव जिल्ह्यातील काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार डॉ. उल्हास…
मराठा समाजाविषयी वादग्रस्त वक्तव्य, दीड वर्ष फरार असलेले PI आज पोलिसांना शरण, मराठ्यांची प्रचंड गर्दी
जळगाव: मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी गेल्या दीड वर्षापासून फरार असलेले तत्कालीन स्थानिक गुन्हे शाखेचे निलंबित पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले आज सोमवारी (दि. १५) सकाळी पोलिसांना शरण आले. दरम्यान, त्यांना…
माझं लग्न लावून द्या! मुलाची वारंवार मागणी; वडिलांची टाळाटाळ, संतापात युवकाचं धक्कादायक कृत्य
जळगाव: यावल तालुक्यातील पिळोदा गावात १४ जानेवारीला रात्रीच्या सुमारास एका मुलाने वडिलांकडे माझे लग्न करून द्या अशी वारंवरा मागणी केली. यानंतर या विषयाकडे वडिलांनी टाळाटाळ केल्याने संप्तत तरुणाने लोखंडी कुऱ्हाडीने…
क्रिकेटचा वाद विकोपाला; रागात मुंबई पोलिसावर तलवारीने हल्ला, घटनेनं तरुणाचा मृत्यू
जळगाव: क्रिकेट स्पर्थेच्या झालेल्या वादातून मुंबई पोलीस दलात कर्मचारी असलेल्या तरूणाचा धारदार तलवारीने वार करुन खून केल्याची घटना घडली आहे. हा धक्कादायक प्रकार शहरातील पीर मुसा कादरी दर्गा परिसरात रविवारी…
रुग्णालयातून सोडल्यानंतर घरी जाण्याची उत्सुकता; मात्र बाप-लेकासोबत वाटेतच विपरीत घडलं अन्…
जळगाव: गेल्या तीन दिवसांपासून रुग्णालयात दाखल असल्याने पिता-पुत्राला घरी परतण्याची उत्सुकता लागली होती. त्यानुसार दोघेही दुचाकीने घरी जाण्यासाठी निघाले. मात्र रस्त्यातच दोघांसोबत विपरीत घडलं. जळगाव जिल्हा रुग्णालयातून निघाल्यानंतर वाटेतच जळगाव…
जखमी पुतण्याला पाहण्यासाठी काका-काकू निघाले; वाटेतच अनर्थ, पत्नीच्या मृत्यूनं पतीचा मन हेलावणारा आक्रोश
जळगाव: अपघात झालेल्या पुतण्याला पाहण्यासाठी निघालेल्या काका-काकुच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने अपघात झाल्याची दुर्दैवी घटना सकाळी ८ वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेजवळ घडली. पुष्पा गुणवंत पाटील…
कर्तव्य बजावत असताना जवानाचा मृत्यू, भानुदास पाटील यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
जळगाव: कुसुंबा येथील सैन्य दलात कार्यरत भानुदास पाटील (५५) यांना गुजरात राज्यातील भुज येथे कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर आज शासकीय इतमामात कुसुंबा या…
माहेरातील पत्नीला घेण्यासाठी निघालेल्या पतीवर काळाला घाला, चिमुकल्यांच्या रडण्यानं गाव हळहळलं
जळगाव: माहेरी गेलेल्या पत्नीला घेण्यासाठी जात असलेल्या पतीचा धावत्या रेल्वेतून पडल्याने जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी ३० डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास शहरातील प्रतापनगर जवळ घडली आहे. या…
एसटीत ६१ प्रवासी; खड्डा वाचवण्याचा प्रयत्न महागात, बसचा ताबा सुटून चालक गाडीबाहेर फेकला अन्…
जळगाव: जिल्ह्यातील चोपडा बसस्थानकावरून भरधाव वेगाने निघालेल्या नाशिक-चोपडा बस खड्ड्यामुळे चालकाचा ताबा सुटून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या तापी सूतगिरणीच्या गेटमधून टाकीला जाऊन आदळली. सुदैवाने झालेल्या अपघातात बसमधील जवळपास साठ प्रवाशांना कोणतीही…