‘त्या’ मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवा; अंबादास दानवेंकडून छगन भुजबळ लक्ष्य, नाव न घेता म्हणाले…
Ambadas Danve On Chhagan Bhujbal: विधान परिषदेत अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी अंबादास दानवे यांनी छगन भुजबळ यांचे नाव न घेता त्यांना मराठा आरक्षण प्रश्नावरून लक्ष्य केले. काय म्हणाले अंबादास दानवे?
Nagpur Accident: नागपुरात लग्नाच्या वऱ्हाडाच्या गाडीचा भीषण अपघात, सहाजणांचा दुर्दैवी मृत्यू
नागपूर: लग्नाच्या वऱ्हाडाचा अपघात होऊन सहाजणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नागपूर येथील काटोल मार्गावरील सोनखाब ताराबोळी शिवारात लगत क्वालिस आणि ट्रकची धडक होऊन हा अपघात झाला, ज्यात ६…
अखेर मुख्यमंत्री, मंत्रीही आता ‘लोकायुक्त’च्या कक्षेत, नेत्यांच्या चौकशीचा मार्ग मोकळा
भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यातील तरतुदींचा समावेश करत विधानपरिषदेने महाराष्ट्र लोकायुक्त विधेयकाला वर्षभरानंतर मंजुरी दिली. त्यामुळे आता भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या नेतेमंडळींच्या चौकशीचा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री आणि मंत्रीही लोकायुक्त कायद्याच्या कक्षेत…
शेतकरी पुत्र आहोत म्हणून लग्नासाठी कोणी मुलगी देईना,युवा शेतकऱ्यांचा विधिमंडळावर मोर्चा
नागपूर : नागपुरात राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. त्यानिमित्त विधान भवनावर विविध आंदोलने आणि मोर्चे येत असतात आणि काही मोर्चे नेहमीच लक्ष वेधूनही घेतात. मात्र, आज नागपूरात आलेल्या तरुणांच्या…
एसआरएच्या इमारतींना आग लागण्याच्या घटना रोखण्याचे प्रयत्न, अतुल सावेंची मोठी घोषणा
Atul Save : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या इमारतींचे वर्षातून दोनदा फायर ऑडिट करण्यात येणार असल्याचं मंत्री अतुल सावे यांनी म्हटलं. विधानसभेत ते बोलत होते. हायलाइट्स: एसआरए इमारतींचं दोनदा ऑडिट आगीच्या घटना…
भरती, पेपरफुटी आणि बेरोजगारी, सरकारने काय दिवे लावले? विरोधकांनी अजितदादांना घेरलं
नागपूर : विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या सातव्या दिवशी विरोधकांनी बेरोजगारांची थट्टा करणाऱ्या सरकारचा निषेध करत विधानभवन परिसरात पकोडे तळले. यावेळी सत्ताधाऱ्यांविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ‘पेपरफुटी झाली, काय दिवे लावले’, ‘भरतीची घोषणा,…
४०० लाख मेट्रिक टन साठा, तरीही निर्यातबंदी! तांदूळ उत्पादकांसह उद्योजक संकटात, नेमकं काय घडतंय?
नागपूर : भारतीय अन्न महामंडळाकडे जवळपास ४०० लाख मेट्रिक टनाहून अधिक तांदळाचा साठा आहे. यंदाच्या हंगामातील सुमारे १,०८० लाख मेट्रिक टन तांदूळ नव्याने जमा होईल. कुठल्याही परिस्थितीत देशात तांदळाची टंचाई…
ऑनलाइन जुगाराच्या जाहिराती करु नका; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सेलिब्रिटींना आवाहन
Nagpur News: सेलिब्रिटींनो, ऑनलाइन जुगाराच्या जाहिराती करु नका! असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केले आहे.
झेडपी शाळांची बिकट अवस्था; प्रसाधनगृहांची बोंब, शिक्षकांचीही कमतरता, गरजूंच्या मुलांनी शिकायचेच नाही काय?
नागपूर : जिथे शिक्षादान चालते, तिथेच मुतारीचा वास तुमच्या नाकात शिरतो, यापेक्षा अजून भीषण स्थिती कुठली असू शकते? शिवाय, त्याच शाळांत शिक्षकांची पदे रिक्त आहेत. पोषण आहाराचीही बोंब आहे. विद्यालये…
हिवाळी अधिवेशनात वाढीव खर्चांची ‘पुरवणी’ सोय, आर्थिक शिस्त की राजकीय अस्थिरता? अंदाज का चुकतात?
नागपूर: दर महिन्याला घराघरांत जमाखर्च लिहिला जातो. सरकारही त्याच प्रकारे वर्षांच्या खर्चाचा ताळेबंद जाहीर करते. घरांमध्ये पगारानंतर महिनाअखेर खर्च वजा जाता जमा किती, हे लिहिले जाते. सरकार मात्र येत्या वर्षात…