आरोग्य विद्यापीठात नियमबाह्य कामकाज; राज्य सरकारच्या लेखापरीक्षणातील ठपका
नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने विद्यापीठ कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन करीत राज्य सरकारच्या मान्यतेशिवाय पदे मंजूर करून विविध कामांसाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोट्यवधींचे प्रोत्साहन भत्ते दिल्याची माहिती समोर आली आहे.…
नाशिक जिल्ह्यात कांदा-बटाटा संघासाठी वाढली चुरस; अर्ज माघारीसाठी १८ डिंसेबरपर्यंत मुदत
म. टा. प्रतिनिधी, नाशिक: बिनविरोध निवडणूकीची परंपरा असणाऱ्या कांदा बटाटा संघाच्या निवडणूकीसाठी यंदा मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल झाले होते. सोसायटी गटातून अनेक प्रस्थापितांचे अर्ज छाननीत बाद झाले असले तरीही यातील…
राज्यात सर्वाधिक निरक्षर कोणत्या जिल्ह्यात? तब्बल ९ हजार ७६० अंगठेबहाद्दरांची नोंद
Navbharat Literacy Programme: नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत करण्यात आलेल्या निरक्षर व्यक्तींच्या नोंदणीमध्ये राज्यात कोणता जिल्हा पहिल्या क्रमांकावर? कोणत्या गटातील निरक्षर अधिक? जाणून घ्या. हायलाइट्स: – केंद्र सरकारचा नवभारत साक्षरता कार्यक्रम –…
आता पुरे झाले फोटोसेशन, अवकाळीग्रस्तांची भावना; भात हातातून गेल्याने शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा
म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर : बेमोसमी पाऊस आला आणि होते नव्हते ते घेऊन गेला. अशा परिस्थितीत निसर्गाने गांजलेला शेतकरी हताश झाला आहे. लोक्रपतिनिधी आणि पुढारी आवणांमध्ये उतरून भिजलेल्या भाताच्या पेंढ्या…
हिरेंचा पाय खोलात! माजी आमदार अपूर्व हिरे यांच्यावरही फसवणुकीचा गुन्हा दाखल, प्रकरण काय?
म. टा. प्रतिनिधी, नाशिक: शिक्षण संस्थेत नोकरी देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीकडून दहा लाख रुपये घेत फसवणूक केल्याप्रकरणी माजी आमदार अपूर्व हिरे यांच्यासह चौघांविरुद्ध उपनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला…
सूर्यास्तानंतरची कारवाई बँकेच्या पथकाला भोवली, व्यापाऱ्यांनी गर्दी केली, पोलीस आले अन्…
नाशिक : सील केलेल्या किराणा दुकानाच्या गाळ्यातील माल जप्त करण्यासाठी आलेल्या बँकेच्या अधिकाऱ्यांच्या पथकाची वेळ चुकल्याने त्यांना स्थानिक व्यापाऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. सूर्यास्तापूर्वी कारवाई करण्याऐवजी सूर्यास्तानंतर कारवाईस आल्याने पोलिसांनी…
सहा दशकांचा ‘संपर्क’ खचला, मनमाडमधील रेल्वे ओव्हरब्रीजचा भाग कठड्यासह कोसळला, वाहतुकीवर परिणाम
म. टा. वृत्तसेवा, मनमाड: इंदूर-पुणे महामार्गावरील मनमाड शहरातून जाणाऱ्या रेल्वे ओव्हरब्रिजचा काही भाग कठड्यासह कोसळल्याची घटना बुधवारी (दि. २९) पहाटे घडली. सुदैवाने यावेळी वर्दळ नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. पूल खचल्याचे…
पोटच्या पोराच्या जीवाची किंमत फक्त १८ हजार रुपये, बापाचं धक्कादायक कृत्य, कारण…
नाशिकः जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात असलेल्या लोखंडेवाडी शिवारात, पालखेड धरणाच्या भराव परिसरात २२ नोव्हेंबर रोजी एक मृतदेह आढळून आला होता. या घटनेची माहिती मिळताच वणी पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. हा…
आता डोळ्यांत पाऊस! नाशिक जिल्ह्यात ३३ हजार हेक्टरवरील पिके आडवी, द्राक्षाला सर्वाधिक फटका
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : जिल्ह्यात रविवारी झालेल्या गारपिटीने द्राक्ष, गहू, भात व कांद्यासह भाजीपाल्याची तब्बल ३३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिके आडवी झाली. चालू वर्षात मार्च-एप्रिल महिन्यातही शेतीस अवकाळी पावसाचा…
टोमॅटोचा ‘रुबाब’ पुन्हा वाढला!आवक घटल्याने दर वाढले, किलोला मोजावे लागतायेत इतके रुपये
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : बाजार समितीत टोमॅटोची आवक निम्म्याने घटली आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यापासून टोमॅटोच्या दरांत पुन्हा वाढ होत आहे. बाजार समितीत टोमॅटोची पाचशे रुपये क्रेटप्रमाणे विक्री होत आहे…