माईक हाती घेतला, पण शब्द फुटेना, भावना अनावर, रडत रडत जयंत पाटलांचं भाषण
मुंबई : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सक्रीय राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली आणि यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये उपस्थित असलेले राष्ट्रवादी नेते कार्यकर्ते गलबलून गेले. सगळ्यांचाच धीर खचला. अनेक जण धायमोकलून रडायला…
राज ठाकरे म्हणाले, बाहेर बघताय-जरा काकांकडे लक्ष ठेवा, अजित पवारांचं ‘दादा’ स्टाईल उत्तर
मुंबई: कुणाचं मोठेपण सांगत, कुणाच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवत, कुणाला सल्ले देत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी खासदार अमोल कोल्हे आणि अमृता फडणवीसांना दिलेली मुलाखत गाजवली. या मुलाखतीत त्यांनी राष्ट्रवादीचे नेते…
शरद पवार म्हणाले, भाकरी फिरवणार, पुढच्या काही तासातच रोहित पवारांची मोठ्या पदावर शिफारस!
मुंबई: आता भाकरी फिरवण्याची वेळ आलेय, नाहीतर ती करपेल. त्यामुळे उशीर करुन चालणार नाही, असे विधान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मंथन कार्यक्रमात…
भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे, आता विलंब करुन चालणार नाही; शरद पवारांचं सूचक वक्तव्य
मुंबई:गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पडद्यामागील हालचालींना वेग आला असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एक सूचक वक्तव्य केले आहे. आता भाकरी फिरवण्याची वेळ आलेय, नाहीतर ती…
वक्तव्याने खळबळ अन् महाविकास आघाडीच्या फुटीची चर्चा; मात्र शरद पवारांची पुन्हा गुगली, आता म्हणाले…
मुंबई: ‘आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये जागावाटप झालेले नसून, त्यामुळे विदर्भातील अमरावतीच्या दौऱ्यातील माझ्या त्या विधानाचा वेगळा अर्थ काढू नये,’ असं स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद…
नरोदा गाम हत्याकांड प्रकरणाचा निकाल म्हणजे कायद्याचे राज्य, संविधानाची हत्या : शरद पवार
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी २००२ च्या नरोदा गाम दंगल प्रकरणाच्या निकालावर जोरदार हल्ला चढवला आहे. या प्रकरणातील सर्व ६७ आरोपींची निर्दोष मुक्तता ही कायद्याची व…
पुतण्याच्या बंडाच्या वावड्या, पक्षफुटीची चर्चा; पण शरद पवार तुकोबांच्या देहूत कीर्तनात तल्लीन
पिंपरी:राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी भाजप सोबत जाणार यावरून मोठी खलबतं सुरू होती. त्यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे श्री क्षेत्र देहू येथे एका कीर्तन सोहळ्यात सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. शरद पवार…
राष्ट्रवादी फुटून अजित पवार भाजपसोबत जाणार का? गदारोळावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
बारामती:गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या सगळ्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे…
अजितदादा भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण, पण शरद पवार निश्चिंत, कुस्तीच्या आखाड्यात दंग
बारामती:गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप हे दोन पक्ष या राजकीय घडामोडींचे केंद्र ठरत आहेत. राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे आमदार…
आशिष देशमुख राष्ट्रवादीचं घड्याळ हाती घेणार? विधानसभेसाठी मतदारसंघ ठरला, प्लॅनिंग सुरु
नागपूर : काँग्रेस नेते आशिष देशमुख गेल्या अनेक दिवसांपासून पक्षावर नाराज आहेत. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि त्यांच्यातील लढत जगाला माहीत आहे. दोन्ही नेते एकमेकांवर हल्ला करण्याची एकही संधी सोडत…