गतिमंद महिला अचानक बेपत्ता, कुटुंबाकडून शोधशोध, नंतर जे घडलं त्यानं सर्वांनाच बसला धक्का
यवतमाळ: एका गतिमंद महिलेला मारहाण करत तिच्यावर एका अनोळखी तरूणाने अत्याचार केला. ही घटना शहरातील आर्णी बायपास मार्गावर असलेल्या एका लॉन परिसरात दि. ३ डिसेंबरला सायंकाळच्या सुमारास घडली. शहरातील आर्णी…
शेतकऱ्यांना अवघे दोन रुपये नुकसानभरपाई दिल्याचा आरोप, पीकविमा अधिकाऱ्याला शिवसैनिकांची मारहाण
म. टा. वृत्तसेवा, यवतमाळ: अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असताना पीकविमा कंपन्यांकडून जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना दोन रुपये नुकसानभरपाई देत त्यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप करीत शिवसेना (उद्धव…
धक्कादायक… भररस्त्यात शिवसैनिकाची चाकूने सपासप वार करून हत्या
यवतमाळ : यवतमाळमध्ये भररस्त्यात शिवसैनिकाची चाकूने सपासप वार करून हत्या केलीये. अज्ञात आरोपींनी शहरालगतच्या वाघाडी जांब येथे शिवसैनिकाला मारलं. या घटनेत शिवसैनिकाचा जागीच मृत्यू झालाय. काळजाचा थरकाप उडवणारी ही घटना…
अनैतिक संबंधातून मुलाचा जन्म, सहा महिन्यांनी बापाने असं काही केलं की सारे हादरले…
यवतमाळ: बदनामीच्या भीतीने सहा महिन्याच्या बाळाचा गळा आवळून त्याचा जीव घेतला. मृतदेह विहिरीत फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्नही केला. मात्र, पुणे पोलिसांनी सखोल तपास करून थेट आर्णी गाठलं. आरोपी पित्यासह,…
शेतकऱ्याने बियाणे खरेदी केले, पेरणी केली पण सोयाबीन उगवलेच नाही; ग्राहक आयोगाचा कंपनीला दणका
म.टा. प्रतिनिधी, यवतमाळ: खरेदी केलेले सोयाबीन बियाणे बोगस निघाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे जिल्हा ग्राहक आयोगाने बुस्टर प्लॅन्ट जेनेटिक प्रा.ली. कंपनीला दंड ठोठावला आहे. ग्राहक आयोगाच्या या निर्णयाने शेतकऱ्यांना…
विदर्भातील १५८४ शेतकऱ्यांनी २०२३ मध्ये जीवनयात्रा संपवली, शेतकरी नेत्यानं कारणं सांगितली
रवी राऊत, यवतमाळ: शेतकऱ्यांचा वार्षिक महत्वाचा पोळा सण नुकताच महाराष्ट्रभर साजरा झाला. आता गणरायाचे आगमन होत आहे. हे होत असताना विदर्भात वर्षभरात शेतकऱ्यांच्या १५८४ आत्महत्या झाल्या आहेत. यवतमाळ जिल्ह्यात गेल्या…
पीकविमा सर्वेक्षणासाठी मागतात पैसे; तक्रारीनंतर प्रतिनिधींकडून शेतकऱ्यांची लूट उघड, नेमकं काय घडलं?
म. टा. वृत्तसेवा, यवतमाळ : अतिवृष्टीमुळे पीक उद्ध्वस्त झाल्याने हादरलेल्या शेतकऱ्यांना धीर देण्याची गरज असताना पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी नि:शुल्क सर्वेक्षणासाठी पैसे मागत असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.काय आहे…
गुंतवणूक करण्याचा बहाणा, महिलेनं ओढलं जाळ्यात, ५ जणांना ४७ लाखांचा गंडा, अखेर गुन्हा दाखल
यवतमाळ: केंद्रीय पर्यटन विभागाच्या योजनेमध्ये गुंतवणूक करण्याच्या नावावर शहरातील पाच जणांना ४७ लाखांचा गंडा घातल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणी तक्रार प्राप्त होताच अवधूतवाडी पोलिसांनी मीरा प्रकाश फडणवीस (रा.…
यवतमाळ जिल्हा संकटात! ३ लाख हेक्टरवरील पीक उद्ध्वस्त; ८२ गावे धोक्यात, पीकहाणीमुळे बळीराजा चिंतेत
Yavatmal News : यवतमाळ जिल्ह्यात तीन लाख हेक्टरवरील पीक उद्ध्वस्त झाले आहे. नदीकाठावरील ८२ गावे धोक्याच्या स्थितीत आहेत. पीकहाणीमुळे येत्या वर्षभर कुटूंबाचा भार कसा वाहायचा, या चिंतेत शेतकरी पडला आहे.
ट्रकच्या धडकेत पोलिस वाहनाचा चक्काचूर; पोलिस शिपायासह ट्रकचालक जागीच ठार, २ जण जखमी
म. टा. वृत्तसेवा, यवतमाळ : ट्रकने पोलिस वाहनाला जोरदार धडक दिल्याने अपघातात एका पोलिस शिपायासह ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर दोन पोलिस शिपाई गंभीर जखमी झाले. नागपूर-तुळजापूर महामार्गावर कोसदनी…