सातारा जिल्ह्याबाबतचे पालखी सोहळ्याचं ते वेळापत्रक अधिकृत नाही, माऊलींच्या चोपदारांची माहिती
सातारा : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आषाढी पायी वारीसाठी रविवार, दि. ११ जून २०२३ रोजी आळंदी येथून प्रस्थान करणार आहे. यावर्षी सातारा जिल्ह्यात एकूण पाच मुक्काम असणार आहेत, अशी…
दोन अल्पवयीन मुलांचा कारनामा पाहून तुम्हालाही धक्का बसेल, तीन वर्षांपासून सुरु होता भयंकर प्रकार
साताराः तीन वर्षांपूर्वी ओळख झाल्यानंतर अल्पवयीन दोन मुलांनी लहान मुलाला वेळोवेळी भीती दाखवण्यास सुरुवात केली. पैसे मागून ते न दिल्यास कुटुंबीयांना तुझे व्हिडिओ, फोटो दाखवू, तसेच कोणाला काही सांगितल्यास कुटुंबातील…
गौतमी पाटीलच्या साताऱ्यातील कार्यक्रमात तरुणांची हुल्लडबाजी, पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज
सातारा : आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त सातारा जिल्ह्यातील कुडाळमध्ये गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना रोखण्यासाठी पोलिसांनी चांगलाच समाचार घेऊन सौम्य लाठी चार्जदेखील…
तीन मुलींच्या पाठी मुलाचा जन्म, तरीही घरात आनंद नाही, कारण ठरली लेकाची जन्मरास, बापाचा भलताच गैरसमज
साताराः पहिल्या तीन मुली झाल्यानंतर चौथा मुलगा झाला पण तरीही कुटुंबात आनंद पसरलाच नाही. मुलगा कन्या राशीचा जन्मलाय म्हणून तो तृतीयपंथी असणार असा गैरसमज ठरवून पती, सासू, सासऱ्यांनी विवाहितेचा शारीरिक,…
भरधाव स्विफ्टची क्रेटाला धडक, १० मिनिटं बेशुद्ध होतो, जखमीनं सांगितला अपघाताचा थरार
सातारा: माण तालुक्यातील सातारा- पंढरपूर रोडवरील लोधावडेनजीक हुंडाई क्रेटा आणि स्विफ्टची समोरासमोर धडक झाली. या अपघातातून बचावलेल्या सुभाष नरळे यांनी अपघाताचा थरार सांगितला आहे. सुभाष नरळे हे शिक्षक म्हणून कार्यरत…