परदेशी मालाची तस्करी करत सरकारी तिजोरीचे नुकसान केल्याचा आरोप, तब्बल २७ वर्षानंतर दोन पोलिसांची मुक्तता
म. टा. विशेष प्रतिनिधी: मुंबई : परवानगीविना आयातीस प्रतिबंध असताना परदेशी मालाची तस्करी करत सरकारी तिजोरीचे नुकसान करण्याचा प्रयत्न केला, अशा आरोप प्रकरणातून विमानतळाच्या सुरक्षा व्यवस्थेतील दोन पोलिस कॉन्स्टेबलसह तिघांना…
पोलिसांमुळे कुटुंबात परतली ‘खुशी’, पाचवर्षीय मुलीच्या अपहरणप्रकरणी चार महिलांना अटक
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: मुंबईसह देशभरात रविवारी होळीचा उत्साह, आनंद असताना भांडुपमधील एका कुटुंबात मात्र शुकशुकाट होता. संपूर्ण कुटुंब तणावात होते. सगळीकडे शोधाशोध, धावपळ सुरू होती. कुटुंबातील पाच वर्षांची…
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! शीव रेल्वे उड्डाणपूल उद्यापासून बंद, पर्यायी मार्ग कोणते? जाणून घ्या
मुंबई : मुंबईतील ११० वर्षे जुना शीव रेल्वे उड्डाणपूल उद्या, बुधवारी मध्यरात्रीनंतर वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. मध्य रेल्वेकडून या पुलाची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. यामुळे येथून होणारी वाहतूक पुढील…
महिला डॉक्टर सात दिवसांनंतरही बेपत्ता, अटल सेतूवरून समुद्रात मारली होती उडी
म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई: आठवडाभरापूर्वी अटल सेतूवरून समुद्रात उडी मारलेल्या महिला डॉक्टरचा अद्याप शोध लागलेला नसल्याने कुटुंबियांची चिंता वाढली आहे. काय प्रकरण? मुंबईत दादर येथे राहणाऱ्या ४३ वर्षीय डॉ.…
गुंता काही सुटेना, लोकसभेसाठी महायुतीचे जागावाटप बनले कठीण, शिंदे-अजितदादांना किती जागा मिळणार?
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: होळीचा मुहूर्त साधून भाजपने रविवारी लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली. त्यात महाराष्ट्रातील सोलापूर, भंडारा-गोंदिया आणि चिमूर या तीन मतदारसंघांचा समावेश आहे. त्यामुळे महायुतीतील…
तापमानाच्या पाऱ्याचा चढता क्रम; राज्याला पुन्हा चटके, पुढील पाच दिवस हवामान कसे राहील?
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या पूर्वानुमानानुसार राज्यात कमाल तापमानाचा पारा चढायला सुरुवात झाली असून, शनिवारी होळीच्या आदल्या दिवशी राज्यातील तीन केंद्रांवर कमाल तापमानाने ४० अंशांचा…
पवारांना भेटून साथ देण्याच्या आणाभाका, काल महायुतीला पाठिंबा; जानकरांमागे कोण ‘देवा’ला माहिती!
मुंबई : सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीची धामधूम पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात बारामती लोकसभा मतदारसंघ चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. अशातच महादेव जानकर यांनी मात्र चर्चेचा धुरळा उडवलाय. काही दिवसांपूर्वी चर्चेत नसलेले महादेव…
भरधाव बाईकची पादचाऱ्याला धडक, तिघांचा जागीच मृत्यू; मुंबईत भीषण अपघात
मुंबई : भरधाव आणि निष्काळजीपणे दुचाकी चालवणे दोन तरूणांच्या आणि एका पादचाऱ्याच्या जीवावर बेतले आहे. घाटकोपरमध्ये दुचाकीने दिलेल्या धडकेमुळे झालेल्या अपघातात पादचारी आणि दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला. अहमदी अन्सारी, मुझ्झफर…
नाराजांची नाराजी दूर करण्यासाठी ‘सागर’वर खलबतं
मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीमध्ये जागा वाटपाचा तिढा अजून कायम आहे. त्यातच महायुतीतील जाहीर केलेल्या उमेदवारांना स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर विरोध असल्याचे समोर आले आहे. त्यामुळं नाराजांची नाराजी दूर करण्यासाठी…
मुंबईतील खड्ड्यांवर दंडाचा मुलामा, कंत्राटदारावर कारवाईचे महापालिकेचे नियोजन
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे, हा कायमच चर्चेचा विषय राहिला आहे. पावसाळ्यात तर खड्ड्यांमुळे रस्ते अगदीच अवघड होऊन जातात. विविध यंत्रणांकडून खड्डेमुक्तीसाठी विविध उपाययोजना राबवल्या जात असल्या,…