दादा कोंडकेंच्या लोकप्रिय चित्रपटांबाबत मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय; कोणाकडे सोपवले जाणार प्रिंट?
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध दिवंगत अभिनेते व निर्माते दादा कोंडके यांच्या १२ लोकप्रिय चित्रपटांच्या प्रिंट पॉझिटिव्ह/निगेटिव्हज या एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट कंपनीकडे सोपवण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने…
…तर तुमच्या सामानाचा लिलाव करू; घरमालक आणि भाडेकरुच्या वादानंतर कोर्टाने दिला दम
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : ‘सदनिकेतील तुमचे सामान २५ जुलैपर्यंत काढून घेतले नाही तर कोर्ट रिसिव्हर त्यांचा जाहीर लिलाव करून चांगली किंमत मिळवण्याचा प्रयत्न करतील’, असा दम मुंबई उच्च…
जमीनवाटपातील मोठा गैरव्यवहार उघड: त्या शेतजमिनी पुन्हा ताब्यात घेण्याचे कोर्टाचे आदेश, नेमका घोटाळा काय?
मुंबई : धरण किंवा अन्य सार्वजनिक प्रकल्पांसाठी जवळपास सहा दशकांपूर्वी भूसंपादन होऊन संबंधित शेतकऱ्यांना अंतिम भरपाई मिळालेली असतानाही अनेकांनी महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्ती पुनर्वसन कायद्यांतर्गत पर्यायी शेतजमिनीसाठी दावे दाखल केले. तसेच,…
ख्रिस्ती धर्मियांच्या दफनभूमीचा वाद; उच्च न्यायालयाचे ठाणे महानगरपालिकेला महत्त्वाचे आदेश
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: ‘दफनभूमी, स्मशानभूमी यासाठी आरक्षित करण्यात आलेल्या जमिनींवर अन्य काहीही चालणार नाही. त्यामुळे अशा जमिनींवर जे काही अनधिकृत असेल, अशा बाबींवर कायद्याप्रमाणे कारवाई करावी’, असे निर्देश…
NDA प्राध्यापकाला गोवले; खोट्या ‘FRI’बाबत पोलिस अधिकाऱ्यावर कारवाईची टांगती तलवार
मुंबई : देशाच्या संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील ‘नॅशनल डिफेन्स अकॅडमी’मधील (एनडीए) प्राध्यापकाला खोट्या ‘एफआयआर’मध्ये गोवण्यात आल्याच्या आरोपांची मुंबई उच्च न्यायालयाने नुकतीच गंभीर दखल घेतली आहे. इतकेच नव्हे तर ‘प्राध्यापकाविरोधातील आरोपांची कायद्याप्रमाणे…
‘… तर प्राण्यांच्या बेकायदा कत्तली रोखा’, उच्च न्यायालयाचा महापालिका, मुंबई पोलिसांना आदेश
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : बकरी ईदनिमित्त मुंबई सेंट्रल येथील लॅमिंग्टन रोडवरील नथानी हाईट्स या इमारतीत बेकायदा पद्धतीने प्राण्यांची कत्तल केली जाणार असल्याची तक्रार करत काही रहिवाशांनी बुधवारी संध्याकाळी…
पंजाब नॅशनल बँकेला मुंबई उच्च न्यायालयाने फटकारले; म्हणाले जनतेचा पैसा वाचवणे बँकेचे काम
Nirav Modi Bank Scam: जनतेचा पैसा वाचवणे बँकेचे काम. मग तत्परतेने पावले का उचलण्यात आले नाहीत?’, असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी सुनावणीदरम्यान उपस्थित केला आहे. पंजाब नॅशनल बँकेला मुंबई…
विशाळगडावरील ‘त्या’ प्रथेवरील बंदीला आव्हान, आज उच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
मुंबई : ‘कोल्हापूरमधील विशाळगडाच्या आवारातील दर्ग्यावर पूर्वापार चालत आलेल्या पक्षी व प्राण्यांचा बळी देण्याच्या प्रथेवर यावर्षी घालण्यात आलेली बंदी निव्वळ राजकीय हेतूने आहे. ही धार्मिक प्रथा पिढ्यान पिढ्या सुरू असताना…
समीर वानखेडेंनी याचिकेत शाहरुखसोबतचे चॅट का जोडले? वकिलांनी प्रकरणाचा सगळा इतिहासच मांडला!
मुंबई : अभिनेते शाहरुख खान याच्याकडे २५ कोटी रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपांवरून अमली पदार्थ नियंत्रण कक्ष अर्थात एनसीबीचे माजी संचालक समीर वानखेडे यांच्यावर केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI) ने गुन्हा दाखल…
मेट्रो-४चा मार्ग मोकळा; घाटकोपरमधील २ वर्षांपासून रखडलेले काम आता मार्गी लागणार
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : मुंबई व ठाण्याला जोडणाऱ्या वडाळा-कासारवडवली या मार्गावरील मेट्रो-४ या प्रकल्पाच्या वैधतेला आणि या मेट्रो मार्गालाच आव्हान देणाऱ्या दोन याचिका मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळून…