• Fri. Jun 26th, 2026

    latest mumbai news

    • Home
    • Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स

    Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स

    शरद पवार हे भाजपसोबत जातील असं वाटत नाही – संजय राऊत सोडून जाणाऱ्यांना लाज वाटायला हवीअजित पवारांसोबत जाणं म्हणजेच भाजपसोबत जाणंपवारांचे खासदार फोडल्यास भाजपकडून अजितदादां गटाला मंत्रिमदगौतम अदानींकडून राज्याचं भवितव्य…

    स्वयंपाक्याला रागावलं, मग असं काही घडलं की सारेच हादरले, ११ वर्षांच्या मुलासमोरच सारं घडलं

    Mumbai Crime News: मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका शिक्षिकेला तिच्याच स्वयंपाक्याने विजेच्या तारेने करंट दिला. तिच्या ११ वर्षांच्या मुलासमोर हे सारं घडलं.

    मुंबईतील आणखी एक धोकादायक पूल पाडला; प्रवाशांना घ्यावा लागणार दीड किमीचा फेरा

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : गिरगाव चौपाटी येथील सुमारे ७० वर्षांहून अधिक जुना अंबालाल पटेल पूल धोकादायक झाल्याने महापालिकेच्या हद्दीतील बाजू पाडण्यात आली असून पश्चिम रेल्वे मार्गावरील पाडकाम बाकी…

    गोखले उड्डाणपूलाचा मुहूर्त पुन्हा एकदा चुकणार; जरूरी सामान उपलब्ध नसल्याने विलंब

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा गोखले उड्डाणपूल खुला करण्यासाठी मुंबई महापालिकेकडून अंतिम मुदतीत वारंवार बदल केले जात आहेत. नोव्हेंबरपर्यंत खुला होणारा गोखले उड्डाणपूल आता…