• Thu. Sep 17th, 2026

gadchiroli news

  • Home
  • महिला पोलीस आणि आदिवासी महिलांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अनोखी भाऊबीज

महिला पोलीस आणि आदिवासी महिलांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अनोखी भाऊबीज

गडचिरोली: गडचिरोली जिल्ह्याच्या अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त भागातील दीपोत्सवाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज एक नवा आयाम दिला. जिल्ह्यातील पिपली बुर्गी येथे तैनात असलेल्या पोलीस दलाच्या जवानांसोबत मुख्यमंत्र्यांनी आज अनोख्या…

MPSC निकालात गडचिरोलीचा डंका, शैक्षणिक मागासलेपणाची ओळख मिटणार, १३ विद्यार्थी यशस्वी

गडचिरोली : नक्षल्यांच्या दहशतीमुळे गडचिरोली जिल्ह्यात अजूनही मूलभूत सोयी सुविधा पोहोचल्या नाही. त्या भागातील यंदा तब्बल १३ विद्यार्थ्यांनी एमपीएससी परीक्षेत बाजी मारत पशुधन विकास अधिकारी होण्याचा बहुमान मिळविला आहे. गडचिरोली…

गडचिरोलीच्या सख्ख्या बहीण भावाचा MPSC परीक्षेत डंका; अधिकारी पदाला गवसणी घालत स्वप्नपूर्ती

गडचिरोली: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पशुधन विकास अधिकारी या पदासाठी घेण्यात आलेल्या मुख्य परीक्षेचा निकाल नुकतेच २० ऑक्टोबर रोजी जाहीर झाला आहे. एकाच घरातील सख्ख्या बहीण भावंडांनी यात घवघवीत यश प्राप्त…

मेडीगड्डा धरणावरील पुलाचे खांब खचले; अचानक पाण्याचा विसर्ग, २० गावातील शेतकऱ्यांना फटका

गडचिरोली: तेलंगणा सरकारकडून महाराष्ट्र सीमेवर उभारलेल्या वादग्रस्त मेडीगड्डा धरणाचा पुलाचा पाया खचल्याने गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्याला धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. या घटनेमुळे धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आल्याने पुराचा धोका…

गडचिरोली हत्याकांड: संघमित्रा पतीचा जीव घेताना कचरत होती, मामीला आणखी ११ जणांना संपवायचं होतं

गडचिरोली : गडचिरोलीतील अहेरी तालुक्यामधील महागाव येथे २० दिवसांत पाच नातेवाईकांना विष पाजून ठार मारल्याप्रकरणी अटक झालेल्या दोघी आरोपींनी अनेक धक्कादायक गौप्यस्फोट केले आहेत. आरोपी मामी रोजा रामटेके हिला चार…

नातेवाईकाच्या मदतीने अल्पवयीन मुलीला घरात डांबलं, मग अत्याचार अन् अखेर…

गडचिरोली: एका अल्पवयीन मुलीला एका नातेवाईकाच्या मदतीने घरात डांबून ठेवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आणि दिड महिन्यापासून पोलिसांना चकमा देणाऱ्या आरोपीला अखेर अटक करण्यात आली आहे. संजू बबलू रॅाय राहणार…

सून-मामीनं मिळून २० दिवसांत अख्खं कुटुंब संपवलं; गडचिरोलीत काय घडलं? थरकाप उडवणारी कहाणी

गडचिरोली: अहेरी तालुक्यातील माहागाव या गावी एकाच कुटुंबातील लागोपाठ पाच जणांच्या गूढ मृत्यूने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. या मृत्यूसत्राचा उलघडा करण्यात अखेर पोलिसांना यश आले असून सून आणि मामीला पाच…

बारावीच्या विद्यार्थिनीवर रोजंदारीने मुलांना शिकवण्याची जबाबदारी; जि.प. शाळेतील मास्तराचा कारनामा

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुका मुख्यालयापासून १९ किलोमीटर अंतरावर असलेल्या चरविदंड येथे जिल्हा परिषद व्यवस्थापनाची प्राथमिक शाळा आहे. या शाळेमध्ये इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत वर्ग आहेत. यामध्ये एकूण १६…

२० दिवसांपूर्वी पतीचं निधन, आता भीषण अपघातात महिलेसह मुलाचाही मृत्यू; अख्खं कुटुंब उद्ध्वस्त

गडचिरोली : लोहखनिज वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत एकाच कुटुंबातील दुचाकीवरील तिघे जागीच ठार झाले, तर एक गंभीर जखमी आहे. ही घटना आज दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली.…

कोरचीत माओवाद्यांचा घातपाताचा कट उधळला; जमिनीत पुरलेली स्फोटके केली जप्त

Gadchiroli News: गडचिरोली पोलिसांनी माओवाद्यांचा घातपात करण्याचा डाव उधळून लावल्याचे समोर आले आहे. जमिनीत पुरलेली स्फोटके पोलिसांच्या हाती लागली.

You missed