• Sat. Sep 21st, 2024

gadchiroli news

  • Home
  • दोन महिलांसह तीन माओवाद्यांना अटक, गडचिरोली पोलिसांची कारवाई

दोन महिलांसह तीन माओवाद्यांना अटक, गडचिरोली पोलिसांची कारवाई

गडचिरोली: माओवादविरोधी अभियान राबविणाऱ्या पोलिसांच्या रेकीचा प्रयत्न करणाऱ्या तीन माओवाद्यांना अटक करण्यात आली आहे. यात काजल उर्फ सिंधू गावडे, गीता उर्फ सुकली या दोन महिला माओवाद्यांसह पिसा नरोटे या जनमीलिशिया…

लोकसभेचं तिकीट नाकारलं, काँग्रेसवर गंभीर आरोप, डॉ. उसेंडी यांचा तडकाफडकी राजीनामा

गडचिरोली : ”काँग्रेसच्या महाराष्ट्रातील तिकीट वाटप समितीने आमच्याकडे निवडणूक लढविण्यासाठी पैसे नसल्याचे कारण सांगून गडचिरोली जिल्ह्याबाहेरील धनदांडग्या माणसाला कांग्रेसची उमेदवारी देऊन जिल्ह्यातील आदिवासी ऊमेदवाराला डावलले. त्यामुळे आपण या अन्यायाविरुद्ध महाराष्ट्र…

तिकीट न दिल्यानं दुपारी पदाचा राजीनामा, आता भाजपचा झेंडा हाती, नामदेव उसेंडी यांचा BJPत प्रवेश

गडचिरोली : एकीकडे लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. तर दुसरीकडे गडचिरोतील कॉंग्रेसच्या एका बड्या नेत्याने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. कॉंग्रेसचे नेते महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे महासचिव तथा आदिवासी कॉंग्रेसचे अध्यक्ष माजी…

धक्कादायक! ७ हजार न दिल्यानं राग, कारागिराला वाटेत गाठलं, तिघांनी क्रूरपणे संपवलं

गडचिरोली : उसने घेतलेले ७ हजार रुपये परत न दिल्याने कारागिराचा खून करुन मृतदेह झाडाला लटकावत आत्महत्येचा बनाव केला. ४८ तासांत या घटनेचा उलगडा करण्यात एटापल्ली पोलिसांना यश आले. १९…

बसेसचा तुटवडा, भरगच्च बसमधून उभ्यानं प्रवास, प्रवाशांच्या डोक्यावरून वाहकाला जागा

गडचिरोली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा यवतमाळ येथे होणाऱ्या कार्यक्रमानिमित्त विविध आगारातून बसेस पाठविण्यात आल्या आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी आगारातून देखील तब्बल १० बसेस पाठविण्यात आल्याने बसेसचा तुटवडा निर्माण झाला. वेळेवर…

धक्कादायक! जिल्हाधिकाऱ्यांच्या बंगल्यात एसआरपीएफ जवानानं संपवलं जीवन, घटनेनं खळबळ

गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या शासकीय शिखरदीप बंगल्यात सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या राज्य राखीव दलाच्या जवानाने स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. १२ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास ही घटना घडली.…

गडचिरोलीच्या सुपुत्राचा गुजरातमध्ये डंका; नवोदय विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्याला राष्ट्रपती पदक

गडचिरोली : ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस, अग्निशमन सेवा, गृहरक्षक दल आणि नागरी संरक्षण दल आणि सुधार सेवेतील एकूण ११३२ कर्मचाऱ्यांना शौर्य, सेवा पदके जाहीर करण्यात आली आहेत. यात देशातील…

महाराष्ट्र-तेलंगण व्यवहार ठप्प; मेडीगड्डाचा पूल खचल्याने सीमेवरील गेटला कुलूप

महेश तिवारी, गडचिरोली : महाराष्ट्र-तेलंगण सीमेवरून वाहणाऱ्या गोदावरी नदीवर बांधलेल्या मेडीगड्डा-कालेश्वर प्रकल्पाच्या पुलाला तडे गेले. सुरक्षेच्या कारणास्तव हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. गेटला कुलूप लावण्यात आल्याने दोन्ही राज्यातील सीमावर्ती…

गडचिरोलीत जंगली हत्तींकडून ३.४८ कोटींचे नुकसान; मागील सहा महिन्यांत ५ बळी, पिकांसह घरेही लक्ष्य

महेश तिवारी, गडचिरोली : सुमारे तीन वर्षांपूर्वी छत्तीसगड मार्गे गडचिरोली जिल्ह्यात दाखल झालेल्या जंगली हत्तींनी अवघ्या सहा महिन्यांत पाच जणांचे बळी घेतले आहेत. पिकांसोबतच गावात शिरून घरांचेही अधिक नुकसान केले.…

जंगलात सरपण गोळा करणाऱ्या महिलेवर वाघाची झडप, मुलीच्या डोळ्यांदेखत आईने प्राण गमावले

म. टा. वृत्तसेवा, गडचिरोली: सरपण गोळा करण्यासाठी जंगलात गेलेल्या महिलेला वाघाने तिच्या मुलीच्या डोळ्यांदेखतच ठार केले. गडचिरोलीपासून सात किलोमीटर अंतरावरील वाकडी येथील जंगलात बुधवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास ही हृदयद्रावक…

You missed