राजपत्र काढलंय, अध्यादेश नाही, मराठा आंदोलकांना छगन भुजबळांनी धोक्याची घंटा सांगितली
नाशिक : मराठा समाजाच्या मागण्या मान्यतेबाबतचा केवळ मसुदा तयार झाला आहे. हा अध्यादेश नाही. या मसुद्यावर १६ फेब्रुवारीपर्यंत हरकती घेता येणार आहेत. या हरकती प्राप्त झाल्यानंतरही पुढे अध्यादेश काढला गेला…
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस प्राशन, मनोज जरांगेंचं उपोषण मागे, मराठा आंदोलकांना यश
अनिश बेंद्रे यांच्याविषयी अनिश बेंद्रे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्येही हातखंडा | एबीपी माझा, टीव्ही९…
रुद्राक्ष आणि भगवे कपडे घालून बाळासाहेब होता येत नाही; मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
सातारा : बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखे कपडे आणि रुद्राक्ष घालून त्यांच्यासारखे होता येत नाही. त्यासाठी मनात बाळासाहेबांचे विचार असावे लागतात. ते विचार त्यांनी सोडले आहेत, असा हल्लाबोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा…
विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात अविश्वास ठराव आणा, मी तुम्हाला पाठिंबा देतो, ठाकरेंचं शिंदेंना चॅलेंज
मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी दिलेल्या निकालाची चिरफाड करण्यासाठी ठाकरे गटाने आज वरळी डोममध्ये जनता न्यायालयाचं आयोजन केलं होतं. या न्यायालयात अॅड. असीम सरोदे,…
मोदींच्या नाशिक दौऱ्यावेळी पाण्यासारखा पैसा खर्च केला, आता हिशेब जुळवताना अधिकाऱ्यांची तारांबळ
म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नाशिक दौऱ्यासाठी शहर सजवा असा फतवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढल्यानंतर महापालिकेतील अधिकाऱ्यांना खर्चासाठी मोकळे रान मिळाले. मुख्यमंत्र्यांच्या आदेशात संधी शोधत पालिकेच्या…
विधानसभा अध्यक्षांच्या निकालामुळे सुप्रीम कोर्टाचा अवमान, ठाकरे गटाची पुन्हा न्यायालयात धाव
मुंबई : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ठाकरे आणि शिंदे अशा दोन्ही गटातील आमदारांना पात्र ठरवलं, परंतु खरी शिवसेना म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील पक्षाला मान्यता…
एकनाथ शिंदे हे कर्णासारखे दानशूर, कोणीही गेलं की १०० कोटी देऊन टाकतात: भावना गवळी
यवतमाळ/प्रतिनिधी: गेल्या काही दिवसांमध्ये आयकर खात्याच्या कारवाईमुळे शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी या अडचणीत सापडल्याची चर्चा आहे. आयकर खात्याने भावना गवळी यांच्याशी संबंधित महिला उत्कर्ष प्रतिष्ठान आणि भावना ॲग्रो अँड…
मिलिंद देवरा सेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा; उदय सामंत म्हणतात, जरुर या, मुंबईत शिवसेना वाढेल
मुंबई : मुंबई काँग्रेसमधील दिग्गज नेते आणि माजी खासदार मिलिंद देवरा हे पक्षांतराच्या विचारात असल्याच्या चर्चा आहेत. दक्षिण मुंबईच्या जागेवरुन महाविकास आघाडीत बेबनाव झाल्याने देवरा यांनी काँग्रेस सोडण्याचा विचार केल्याची…
ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांची भेट, उदय सामंत म्हणतात, विकासासाठी आम्ही एकत्र…
रत्नागिरी : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील पक्षाचे खासदार विनायक राऊत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे नेते, मंत्री उदय सामंत एकत्र भेटले आणि राजकीय वर्तुळात चर्चेला एकच उधाण आलं.…
पंतप्रधान मोदी आज नाशिक दौऱ्यावर, सहस्त्र दिव्यांनी सजली सिंहस्थनगरी, कसा असेल दौरा?
म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी (ता. १२) २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उदघाटनासाठी नाशिकमध्ये येत असून, त्यांच्या स्वागतासाठी सिंहस्थनगरी सज्ज झाली आहे. मोदींसह मुख्यमंत्री एकनाथ…