• Mon. Nov 25th, 2024

    bmc

    • Home
    • Mumbai Property Tax: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी; मालमत्ता करात घसघशीत वाढ होण्याची शक्यता

    Mumbai Property Tax: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी; मालमत्ता करात घसघशीत वाढ होण्याची शक्यता

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित असलेले मालमत्ता कर वाढीचे अस्त्र मुंबई महानगरपालिका पुन्हा बाहेर काढण्याच्या तयारीत असून, सुमारे १५ टक्के इतकी करवाढ प्रस्तावित आहे. सन २०२३…

    विद्यार्थी- पालकांचा इंग्रजी शिक्षणाकडे कल, ‘सीबीएसई’ बोर्डच्या शाळा सुरु करण्यात बीएमसी अव्वल

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: अत्याधुनिक वर्गखोल्या, प्रयोगशाळा, संगणक कक्ष, व्यायामशाळा, समुपदेशन, यांसह विविध अद्ययावत शिक्षण सुविधा असणाऱ्या ‘सीबीएसई’ बोर्डाच्या शाळा महापालिकेच्या प्रत्येक विभागात सुरू करण्यात येणार आहेत. सध्या पालिकेच्या…

    आरेच्या तलावांत इकोफ्रेंडली गणेश विसर्जन कसे? मुंबई हायकोर्टाने बीएमसीकडे मागितले उत्तर

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: आरे कॉलनीतील तलाव पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असतील तर आगामी गणेशोत्सव काळात गणेशमूर्तींचे विसर्जन पर्यावरणस्नेही कसे होणार? आणि त्याबद्दलच्या उपाययोजनांसाठी कोणती पावले उचलण्यात आली आहेत? असे प्रश्न…

    मुंबईकरांनी थकवली कोट्यवधी रुपयांची पाणीपट्टी; सात वर्षातील थकबाकीचा आकडा किती?

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: मुंबईकरांनी मार्च २०१६ पासून फेब्रुवारी २०२३पर्यंत महापालिकेची ९७५ कोटी रुपयांची पाणीपट्टी थकवली आहे. ही थकीत पाणीपट्टी वसूल करण्यात महापालिकेला अपयश आले आहे. मात्र, दुसरीकडे थकीत…

    पवईतील वाहतूककोंडी फुटणार, ९० फुटांचा रस्ता; चांदिवली-खैरानी रोडपर्यंतचा प्रवास सुस्साट होणार

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: महापालिकेच्या रस्ते आणि वाहतूक विभागाच्या वतीने चांदिवली येथील ९० फूट रस्त्याच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर चांदिवली येथून पवईला जाणाऱ्या…

    Ganeshotsav 2023: गणेश मंडळांसाठी मोठी बातमी! या कारणामुळे मुंबई महापालिकेने नाकारले ९९ अर्ज

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप परवानगीसाठी ऑनलाइन अर्जाची सुविधा मुंबई महापालिकेकडून यंदा १ ऑगस्टपासून उपलब्ध करण्यात आली आहे. मात्र रस्त्यांवर मंडप उभारणी करून वाहतुकीस अडथळा…

    हायकोर्टाने झापलं पण तरीही BMC उघड्या मॅनहोलबाबत गंभीर नाहीच, ‘मृत्यूगोला’चा धोका कायम

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : मुंबईतील उघड्या मॅनहोलवरून मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला नुकतेच खडे बोल सुनावले. मात्र, मलनि:सारण खात्याची जबाबदारी असलेली मॅनहोल उघडी राहणे, त्यांची दुरवस्था होणे असे…

    गणेशोत्सव २०२३: मूर्तिकारांसाठी आली गुड न्यूज, वाचा BMCचे १० मोठे निर्णय

    मुंबई: महापालिका मुख्यालयात मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सवाचा पार्श्वभूमीवर पूर्व तयारी संदर्भात आढावा बैठक मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर, अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे , भारतीय जनता…

    मुंबई महापालिका प्रशासनाकडून खड्ड्यांवर जबाबदारीची ‘विभागणी’; कोण, कुठले खड्डे बुजवणार?

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : पावसाळ्यात खड्ड्यांवरून होणाऱ्या गोंधळाच्या पार्श्‍वभूमीवर कुणी, कुठले खड्डे बुजवायचे याची जबाबदारी महापालिका प्रशासनाने निश्चित केली आहे. यासाठी पालिकेचे मध्यवर्ती कार्यालय आणि प्रभाग कार्यालय यांच्यामध्ये…

    धडाकेबाज कामगिरीने लक्ष वेधलं, डॉ. सुधाकर शिंदे मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी

    मुंबई : वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांची मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सुधाकर शिंदे यांनी महात्मा फुले जन आरोग्य अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून दमदार…

    You missed