• Mon. Jun 29th, 2026

    लोकसभा निवडणूक

    • Home
    • मराठवाड्यात तीन टप्प्यांत मतदान, छत्रपती संभाजीनगर-बीड-जालना मतदारसंघांसाठी ‘या’ तारखेला मतदान

    मराठवाड्यात तीन टप्प्यांत मतदान, छत्रपती संभाजीनगर-बीड-जालना मतदारसंघांसाठी ‘या’ तारखेला मतदान

    म. टा. विशेष प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: लोकसभा निवडणुकीसाठी मराठवाड्यातील आठ मतदारसंघांमध्ये तीन टप्प्यांत मतदान होणार आहे. २६ एप्रिल, सात मे व १३ मे रोजी मतदान होईल. चार जून रोजी मतमोजणी…

    लोकसभा निवडणुकीसाठी सात टप्प्यात मतदान, देशभरात आचारसंहिता लागू, मुंबई- ठाण्यात ‘या’ तारखेला मतदान

    म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली: जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीचा महाकुंभमेळा एप्रिल आणि मे महिन्यात एकूण सात टप्प्यांत होणार आहे. भारतीय निवडणूक आयोगाने शनिवारी १८व्या लोकसभेसाठी मतदानाच्या तारखांची घोषणा केली.…

    २ टप्प्यांत होणारे मतदान ५ टप्प्यांत कुणाच्या सोयीसाठी घेतले? जयंत पाटील यांचा सवाल

    मुंबई : शिवसेना नेते खासदार यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनीही निवडणूक आयोगाला लक्ष्य केले आहे. महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान घेणे हे कोणाच्या सोईसाठी केले? मुळात दोन टप्प्यात मतदान…

    सकल मराठा समाजाची बैठक; लोकसभेसाठी चारशे उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्धार

    धनाजी चव्हाणपरभणी: मराठा योध्दा मनोज जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षण लढ्यात सगेसोयरे अधिसुचनेचे रुपांतर अध्यादेशात करावे, यासाठी आता मराठा समाज आंदोलनाचा एक भाग म्हणून लोकसभा निवडणुकीत हजारो उमेदवार उभे करून ईव्हीएम…

    ‘हरणाऱ्या’ जागा आम्हाला हे धोरण चालायचं नाही, वंचितने महाविकास आघाडीला ठणकावलं

    अकोला : वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीच्या नेत्यांना खरमरीत पत्र लिहिलंय. महाविकास आघाडी वंचितला चर्चेतून जाणीवपूर्वक दूर ठेवत असल्याचा आरोप या पत्रातून करण्यात आलाय. तुमच्यात १५ जागांवर वाद आहेत, तुमचे…

    पहिल्यांदाच लागोपाठ २ दिवस मंत्रिमंडळ बैठक; मंत्रालयात धावाधाव सुरू, नेमकी कसली लगबग?

    मुंबई: लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता पुढील आठवड्याच्या शेवटी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याचे पडसाद राज्याच्या कारभारावरही उमटलेले दिसत आहेत. आचारसंहिता लागण्यास काहीच दिवस शिल्लक असल्यानं मंत्रालयात निर्णय घेण्याचा सपाटा सुरू आहे.…

    ‘लाख’मोलाची मदत, वृद्ध महिलेकडून पेन्शनचे पैसे साठवून वंचितच्या उमेदवारांसाठी निधी!

    मुंबई : वंचित बहुजन आघाडीच्या परिवर्तन लढ्यासाठी नागाबाई लोखंडे या वृद्ध महिलेने आपल्या पेन्शनमधील पैसे साठवून एक लाख रुपयांचा निधी आज ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्याकडे सुपूर्द केला. वंचित बहुजन आघाडीच्या…

    ८ हजार २१३ मतदान केंद्रे, कर्मचाऱ्यांवर जबाबदारी, आगामी निवडणुकीसाठी प्रशासनाची जय्यत तयारी

    पुणे: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी सुरू केली आहे. पुणे जिल्ह्यातील पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ या चार लोकसभा मतदारसंघातील सुमारे आठ हजार २१३ मतदान केंद्रासाठी सुमारे ७०…

    तुम्हाला ‘मोठा भाऊ’ करतो! जागावाटपानं नाराज अजित पवारांना शहांची ऑफर; दादा काय करणार?

    मुंबई: लोकसभा निवडणुकीसाठी सगळ्याच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. महायुतीत जागावाटपाचं गुऱ्हाळ सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवस महाराष्ट्रात होते. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमत्री अजित पवार, देवेंद्र…

    सातारा, कोल्हापूर, सांगली आणि हातकणंगलेत महाविकास आघाडीचे उमेदवार ठरले, पाहा यादी!

    गुरुबाळ माळी, कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसतर्फे श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, हातकणंगलेत महाविकास आघाडीच्या पाठिंब्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आणि सांगलीत शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने विशाल पाटील…

    You missed